४८८) लिमये नरुभाऊ, साहेबांनी पाहिलेले- न पाहिलेले साखर कारखाने, पुणे : साप्ता. गतिमान, दि. २१-२-१९७६
४८९) लिमये नरुभाऊ, 'यशवंतराव : व्यक्ती नव्हे जीवनपद्धती' पुणे : गतिमान दिवाळी अंक : १९७९, पृ. ५२, ५३,५५,५६
४९०) लेले. ना.बा., भारताच्या राजकीय रंगमंचावरील चारुदत्त, पुणे : तरुण भारत, दि. २५-११-१९८५.
४९१) लोके अनिल,यशवंतराव- हिमालयाची सावली, मुंबई : साप्ता. मार्मिक, दि. ९-१२-१९८४.
४९२) लोहिया मदनमोहन, पन्हाळयावर प्रेम करणारे ना. यशवंतराव, कोल्हापूर : दै. सत्यवादी, दि. १२-३-१९७४
४९३) लोहिया एम.बा., भेठी ॠणानुबंधाच्या, मुंबई : रविवार सकाळ, दि. २४-११-१९८५
४९४) Vatan Nisan, Guney Dogu Asydya Ozgurluk va baris getirilmelidir. Vatan : Nisan, १९७६
४९५) वाजपेयी अटलबिहारी, व्यक्तित्व का सुंगध, मुंबई : दै. नवाकाळ, दि. २२-११-१९९८.
४९६) वाबळे विश्वनाथराव, 'शिवनेर' च्या जीवनात नामदार यशवंतराव चव्हाण-सत्यशोधक समाजातून निर्माण झालेले नेतृत्व, मुंबई : दै. शिवनेर, दि. ११-३-१९७४.
४९७) वालावडकर रमाकांत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, सातारा : साप्ता. समर्थ, दि. २५-११-१९८५.
४९८) वालावलकर मोहन, यशवंतराव चव्हाण : व्यक्ती नव्हे, महान विचार पुणे : दै. मराठा, दि. ६-६-१९७१.
४९९) वाळिंबे प्रवीण, यशवंतराव चव्हाण : सृजनशील नेतृत्व हरपले ! पुणे : साप्ता. मनोहर, दि. १-१२-१९८४.
५००) विशेष प्रतिनिधी दिल्ली : दै. नवशक्ती, यशवंतरावांबद्दल खास अगत्य का ? मुंबई : दै. नवशक्ती, दि. २२-९-१९५७.
५०१) वैजनाथ ( टोपण नाव) यशवंतराव-इतिहासाचे एक पान !! सांगली : दै. नवसंदेश, दि. ५-१२-१९८४.
५०२) शब्दसूर ( टोपण नाव) घणाचे घाव सोसावे, गळावा घाम अंगीचा यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पाचा. नाशिक : देशदूत, दि. ५-१-१९८५
५०३) शहा.चं.ने., यशवंतरावांचे स्वप्न साकारणारी बँक, सांगली : केसरी, दि. २५-११-१९९२.
५०४) शिंदे अप्णासाहेब, यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वनवास, पुणे :मासिक बळीराजा, जाने. १९८५.
५०५) शिंदे आण्णासाहेब, कृषि-औद्योगिक क्रांती व सामाजिक ऐक्याचे शिल्पकार, पुणे: दै. केसरी, दि. १०-३-१९८५.
५०६) शिंदे आण्णासाहेब, यशवंतराव चव्हाणांची स्वातंत्र्य आंदोलनातील भूमिका, कोल्हापूर : दै पुढारी, दि. १२-३-१९९२
५०७) शिंदे आबासाहेब, यशवंतराव चव्हाण आणि ४२ चे आंदोलन, सातारा : दै. ऐक्य, दि. २५-११-१९८५.
५०८) शिंदे वंसतराव, यशवंतरावांचा दिल्लीच्या तख्तावर घणाघाती प्रहार! पुणे : साप्ता. सहारा, दि. ५-१४८१९७९