५०९) शिंदे विश्वास, राष्ट्ररचनेतील समाजसेवेचे स्थान. मलकापूर-कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. २५-११-१९९५.
५१०) शिर्के अनिल, शिक्षणप्रेमी स्व. यशवंतराव चव्हाण, मलकापूर-कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. १२ मार्च २०००
५११) शेख इस्माईल, आम्ही कायमचे पोरके झालो. मुंबई : दै. सकाळ, दि. २-१२-१९८४
५१२) शेटये श्रीकांत, नव महाराष्ट्राचा महान शिल्पकार यशवंतराव चव्हाण, रत्नागिरी टाइम्स, दि. १२-३-१९८४
५१३) शेंदुर्णीकर प्रभा, शापित शोषितांच्या समृद्धीची भगीरथी, मुंबई दै.लोकसत्ता, दि. १८-११-१९७२.
५१४) शेवडे रा.वा., आदर्श अनुयायी, कोल्हापूर: रविवार सकाळ, दि. २४-११-१९८५
५१५) संजय (टोपण नाव) भारतीय लोकशाहीला सोनेरी सुरु (अमेरिकेच्या 'सी आय ए' ची रशियन बहीण 'के जी बी'!) मुंबई : रविवार लोकसत्ता, दि. ३-९-१९६७
५१६) Sanghavi Vijay, Y.B.Chavan: An Assessment Link, 9-12-1984
५१७) Shrishrimal Walchand, India moving in right direction, Bombay : Clarity (News Weekly) Date : 25-1-1975
५१८) सत्यव्रत (टोपण नाव) हा हल्ला यशवंतरावांचे नेतृत्वावर! पुणे : विशाल सह्याद्री, दि. २०-१२-१९७८
५१९) सत्यव्रत (टोपण नाव) वसंतरावजी, हाराकिरी कशासाठी करता? पुणे : दै. विशाल सह्याद्री, दि. ८-१०-१९७८.
५२०) सरदेशमुख सुभाष, यशवंतरावजी : आदरणीय सुसंस्कृत नेते. सातारा : दै. ऐक्य, दि. २५-११-१९८७
५२१) सागर प्रेमचंद, सूर्याजी पिसाळाला साथ देणारा महाराष्ट्राचा प्रतिशिवाजी! नगर : चॅलेंज, दि. १-१०-१९७८
५२२) सांगली : दै. नवसंदेश, यशवंतराव चव्हाण यांना ठिकठिकाणी वाहिलेली भावपूर्ण श्रध्दांजली. सांगली : दै. नवसंदेश, दि. ३०-१२-१९८४.
५२३) सांगली : दै. नवसंदेश, महाराष्ट्राचा भाग्यविधाता कै. यशवंतरावजी चव्हाण. दि. १२ मार्च १९९३
५२४) साठे वसंत, कल्पक राजनीतीज्ञ, कोल्हापूर : सकाळ दि. १२-१२-१९९०
५२५) सातारा : नऊ ऑगस्टवाला (टोपण नाव) ( यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेला हा लेख ) 'मन्वंतर' ऑगस्ट १९४६.
५२६) सात्विक अनंत, यशवंतरावांचा परदेश दौरा, मुंबई : दै. नवशक्ती, दि. २४-५-१९७५.
५२७) सात्विक अनंत, यशवंतरावांचा परदेश दौरा (पेरुच्या वास्तव्यात आलेला विचित्र अनुभव) मुंबई : दै. नवशक्ती, दि. १८-९-१९७५.