३९५) बागल माधवराव, यशवंतराव आणि बाळासाहेब, मित्र, मंत्री, सहकारी आणि जनतेचे आवडते नेते. पुणे : विशाल सह्याद्री, दि.३-३-१९६३
३९६) बागल माधवराव, छत्रपती शिवाजीमहाराज व महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण, मुंबई : दै. शिवनेर, दि. ११-३-१९७४
३९७) बांगल भाई माधवराव, यशवंतराव चव्हाण, पुणे : पाक्षिक 'रूद्रवाणी', दि. १-३-१९७०.
३९८) बागल भाई माधवराव, महाराष्ट्राचे खरे नेते यशवंतरावजी चव्हाण, कोल्हापूर : दै. नवसंदेश, दि. १५-७-१९७०.
३९९) बागल माधवराव, यशवंतरावांनी काय करावे ? सांगली : दै.नवशक्ती, दि. २३-१-१९७०
४००) बागल माधवराव, यशवंतरावांचे स्वकष्टार्जित अढळ नि स्वयंप्रकाशी स्थान! मुंबई : रविवार लोकसत्ता, दि. १२-३- १९७२
४०१) बागल माधवराव, यशवंतराव कुणाचे ? कोल्हापूर: दै. इंद्रधनुष्य, दि. २०-१-१९७२
४०२) बागल माधवराव, छत्रपती शिवाजीमहाराज व महाराष्ट्र नेते यशवंतरावजी चव्हाण. नांदेड : साप्ता. आघात, दि. १३-३- १९७४
४०३) बागल माधवराव, ना. यशवंतरावजी चव्हाण, पुणे : दै. विशाल सह्याद्री, दि. १०-३-१९७४
४०४) बागल माधवराव, 'पंतप्रधानपद ना. चव्हाण यांनाच का द्यावे', कोल्हापूर : दै. सत्यवादी, दि. १५-१-१९६६
४०५) बागल माधवराव, यशवंतरावजी व्यक्ती, विचार, नेतृत्व. पुणे : माणूस साप्ता., दि. ७ मार्च १९७०
४०६) बागल माधवराव, यशवंतरावजी व भारताचा दर्जा, वाई : नवभारत मासिक.
४०७) बागल माधवराव, या सालचा १२ मार्चचा यशवंतरावजींचा वाढदिवस, कोल्हापूर : दै समाज, दि. ११-३-१९७२.
४०८) बागल भाई माधवराव, आमचे यशवंतराव व माझी अपेक्षा, मुंबई- दै. शिवनेर, दि. २७-१-१९७०.
४०९) बागूल एकनाथ, यशवंतराव चव्हाण : काही अनुत्तरित प्रश्न. पुणे : साप्ता. सह्याद्री, दि. १३ ते १९-१२-१९८४.
४१०) बाबर सरोजिनी, शब्दांकन- वाळूंजकर विकास, 'साहेब' महाराष्ट्राचा मानंदड, पुणे : दै. लोकसत्ता, दि. ११-३-१९८८
४११) बिडवे प्रभाकर, यशवंतराव, तुमचा पराभव झाला ! सोलापूर : दै. समाचार, दि. १२-३-१९९५
४१२) बुलबुले रविकिरण, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण, कराड : सह्याद्री एक्सप्रेस यशवंतरावजी चव्हाण स्मृती विशेषांक दि. २५-११-१९८६.
४१३) बेहेरे ग.बा. यशवंतराव चव्हाण यांना अनावृत्त पत्र. कुंपणावरून उतरण्यासाठी वेळ आली! पुणे : साप्ता. सोबत, दि. ६-२-१९७७
४१४) बेहेरे ग.बा. (लेखक-कलावंताचे आप्त यशवंतराव) सौजन्यपूर्ण राजकारणाचा अस्त. पुणे : साप्ता. सोबत, दि. ९-१२-१९८४
४१५) बेहरे. पु.रा. परराष्ट्रमंत्री यशवंतराव, मुंबई : दै. नवशक्ती, दि.१३-१०-१९७४