४५१) माने लक्ष्मण, महाराष्ट्राचे शिल्पकार : मा. यशवंतराव चव्हाण, सातारा : दै. ऐक्य, दि. १२ मार्च १९९५.
४५२) माने लक्ष्मण, कृष्णाकाठी कुंडल आता खरेच उरले नाही. सातारा: दै. ऐक्य, दि. २-१२-१९८४
४५३) मालेकर सर्जेराव, सह्याद्रीचे वारे, सातारा : दै. सह्याद्री एक्सप्रेस, दि. २५-११-१९८५
४५४) माळी अरविंद महादेवराव, जिव्हाळयाने ओथंबलेले सुसंस्कृत नेतृत्व कै. यशवंतराव चव्हाण. कोल्हापूर : मासिक साहित्यधारा, डिसेंबर १९८४.
४५५) मुदबरवे ना.य., साप्ता.गावकरी मधील लेख, नाशिक, दि. २८-४-१९८५.
४५६) मुदबरवे ना.य., संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे काही पूर्व क्षण, नाशिक, साप्ता. गावकरी, दि. २८-४-१९८५,
४५७) मुंबई : दै. तरुण भारत, विशेष प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्घटना: शोध आणि बोध, मुंबई : दै. तरुण भारत, दि. १३-१०-१९७४.
४५८) मुंबई : नवभारत टाइम्स, विकासशील देशों को अनिवार्य वास्तुएं उचित मूल्य पर मिले. मुंबई. दै नवभारत टाइम्स, दि. २-१०-१९८४
४५९) मुंबई : महाराष्ट्र टाइम्स (प्रतिनिधी) काँग्रेस अधिवेशनात इंदिरावाद्यांची दांडगाई. मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. १६-१०-१९७७
४६०) मुंबई : लोकराज्य पाक्षिक, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची श्रध्दांजली, मुंबई : लोकराज्य पाक्षिक, दि. १-१६ डिसेंबर १९८४
४६१) मुंबई : लोकराज्य पाक्षिक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची श्रध्दांजली. मुंबई : लोकराज्य पाक्षिक, दि. १-६ डिसेंबर १९८४.
४६२) मुंबई : लोकसत्ता, औरंगाबादच्या प्रतिनिधीकडून. नव काँग्रेसच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे जुन्या काँग्रेसचे पद्धतशीर डावपेच. मुंबई : लोकसत्ता, दि. १७-४-१९७०.
४६३) मुंबई : दै. लोकसत्ता, प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाणच देशाचा राज्यशकट समर्थपणे चालवू शकतील. दि. १९-५-१९६९
४६४) मुंबई : साप्ता. दिनांकमधील माणसं 'साहेब' हा लेख, दि. ९-१२-१९८४
४६५) मेढेकर कृ.पां., यशवंतराव चव्हाण ''एक आगळा, सुसंस्कृत संवेदनाशील, चिरतरुण!'' मुंबई : दक्षता मासिक, मार्च १९८५.
४६६) मेढेकर कृ.पां., यशवंतराव चव्हाण : सुसंस्कृत संवेदनाशील व्यक्तिमत्त्व. औरंगाबाद : दै. लोकपत्र, दि. ११-३-१९९५
४६७) मोहिते धों.म., यशवंतराव चव्हाण : एक द्रष्टा नेता. कोल्हापूर : दै. तरुण भारत, दि. २५-११-१९९५