समग्र साहित्य सूची १३४

३९५)  बागल माधवराव, यशवंतराव आणि बाळासाहेब, मित्र, मंत्री, सहकारी आणि जनतेचे आवडते नेते. पुणे : विशाल सह्याद्री,  दि.३-३-१९६३

३९६)  बागल माधवराव, छत्रपती शिवाजीमहाराज व महाराष्ट्राचे नेते  यशवंतराव चव्हाण, मुंबई : दै. शिवनेर, दि. ११-३-१९७४

३९७)  बांगल भाई माधवराव, यशवंतराव चव्हाण, पुणे : पाक्षिक  'रूद्रवाणी', दि. १-३-१९७०.

३९८)  बागल भाई माधवराव, महाराष्ट्राचे खरे नेते यशवंतरावजी चव्हाण,  कोल्हापूर : दै. नवसंदेश, दि. १५-७-१९७०.

३९९)  बागल माधवराव, यशवंतरावांनी काय करावे ? सांगली :   दै.नवशक्ती, दि. २३-१-१९७०

४००)  बागल माधवराव, यशवंतरावांचे स्वकष्टार्जित अढळ नि  स्वयंप्रकाशी  स्थान! मुंबई : रविवार लोकसत्ता, दि. १२-३-    १९७२

४०१)  बागल माधवराव, यशवंतराव कुणाचे ? कोल्हापूर: दै. इंद्रधनुष्य, दि. २०-१-१९७२

४०२)  बागल माधवराव, छत्रपती शिवाजीमहाराज व महाराष्ट्र नेते यशवंतरावजी चव्हाण. नांदेड : साप्ता. आघात, दि. १३-३-    १९७४

४०३)  बागल माधवराव, ना. यशवंतरावजी चव्हाण, पुणे : दै. विशाल सह्याद्री, दि. १०-३-१९७४

४०४)  बागल माधवराव, 'पंतप्रधानपद ना. चव्हाण यांनाच का द्यावे', कोल्हापूर : दै. सत्यवादी, दि. १५-१-१९६६

४०५)  बागल माधवराव, यशवंतरावजी व्यक्ती, विचार, नेतृत्व. पुणे : माणूस साप्ता., दि. ७ मार्च १९७०

४०६)  बागल माधवराव, यशवंतरावजी व भारताचा दर्जा,  वाई : नवभारत  मासिक.

४०७)  बागल माधवराव, या सालचा १२ मार्चचा यशवंतरावजींचा  वाढदिवस, कोल्हापूर : दै समाज, दि. ११-३-१९७२.

४०८)  बागल भाई माधवराव, आमचे यशवंतराव व माझी अपेक्षा, मुंबई- दै. शिवनेर, दि. २७-१-१९७०.

४०९)  बागूल एकनाथ, यशवंतराव चव्हाण : काही अनुत्तरित प्रश्न. पुणे :  साप्ता. सह्याद्री, दि. १३ ते १९-१२-१९८४.

४१०)  बाबर सरोजिनी, शब्दांकन- वाळूंजकर विकास, 'साहेब' महाराष्ट्राचा मानंदड, पुणे : दै. लोकसत्ता, दि. ११-३-१९८८

४११)  बिडवे प्रभाकर, यशवंतराव, तुमचा पराभव झाला ! सोलापूर : दै. समाचार, दि. १२-३-१९९५

४१२)  बुलबुले रविकिरण, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतरावजी चव्हाण, कराड : सह्याद्री एक्सप्रेस यशवंतरावजी     चव्हाण स्मृती विशेषांक दि. २५-११-१९८६.

४१३)  बेहेरे ग.बा. यशवंतराव चव्हाण यांना अनावृत्त पत्र. कुंपणावरून  उतरण्यासाठी वेळ आली! पुणे : साप्ता. सोबत, दि. ६-२-१९७७

४१४)  बेहेरे ग.बा. (लेखक-कलावंताचे आप्त यशवंतराव) सौजन्यपूर्ण  राजकारणाचा अस्त. पुणे : साप्ता. सोबत, दि. ९-१२-१९८४

४१५)  बेहरे. पु.रा. परराष्ट्रमंत्री यशवंतराव, मुंबई : दै. नवशक्ती, दि.१३-१०-१९७४

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org