२५६) नार्वेकर राधाकृष्ण, 'यशवंतराव मानवतावादी दृष्टिकोनाचा सुसंस्कृत नेता'-शरद पवार, कोल्हापूर, दै. रविवार सकाळ, दि. २४-११-१९८५
२५७) नार्वेकर शशिकांत, दिल्ली नाटय संमेलन भारदस्त पण थंडे ! मुंबई : दै. नवशक्ती, दि. १४-११-१९७६
२५८) नाचणोलकर अ.ल.साहित्यिक यशवंतराव, मुंबई : दै. नवशक्ति (जनमनाचा कानोसा सदर) दि. १४ डिसेंबर १९८४, पहा : दै. नवशक्ती, मुंबई.
२५९) नाईक आत्माराम, साहेबांच्या सहवासात. मुंबई दक्षता मासिक, माहे मार्च १९८६. पृ. ४,५ व १९, किं.रू. ४/-
२६०) Nanporia N.J., S.E.Asia's Dilemma, The Promise in a Neat Formula, Delhi : Economic Times, Date : 6- 8-1976
२६१) Naik P.K., A Peep Into. those Patriotic Chavan Days, Bombay, Sunday Free press Journal, Date : 29-10-1989
२६२) नाईक वसंतराव, यशवंतरावांची मैत्री ही मोलाची देणगी. पुणे : दै. केसरी, दि. १०-३-१९७४
२६३) नाईक विजय, अखेरचे स्वप्न, मुंबई : दै. सकाळ, दि. २-१२-१९८४
२६४) नाईक श्याम, काँग्रेस कार्यकारिणीतील चव्हाण गटाचा प्रभाव ओसरला, ऐक्यवाद्यांचा वरचष्मा. औरगाबाद : दै. लोकविजय, दि. ६-१०-१९७९
२६५) नागपुरे ना.पां. भारतीय काँग्रेसच्या जीवनसागरातील दीपस्तंभ ना. श्री. यशवंतराव चव्हाण, नागपूर- अमरावती, दै. हिंदुस्थान,दि. १०-११-१९७९
२६६) नागपुरे ना.पां., भारतीय काँग्रेसच्या जीवनसागरातील दीपस्तंभ, ना. श्री. यशवंतराव चव्हाण, नागपूर दै. हिंदुस्थान, १०-११-१९७९
२६७) निळ प्रकाश तुकाराम, अभिजात रसिक प्रतिभावंत- यशवंतराव. पूर्णा- ठाणे (प.) साप्ता. यशवंत सहकार, दि. २५-११-१९८९
२६८) New Delhi-Shankar's Weekly Free Thinking- The Man of the week. New Delhi : Shankar's Weekly Date : 20-11-1966
२६९) New Delhi-National Herald, Banner of Revolt ? New Delhi, National Herald, 4th Oct. 1968
२७०) New Delhi : National Herald, Pak Attitude 'Unrealistic' New Delhi : National Herald, Date : 5-10-1976
२७६) Patna : Search Light. Aftermath of Token Strike, Patna : Searchlight, 29- 9-1968.
२७७) पडबिद्री अशोक, एक सुन्न सकाळ 'वर्षा' मधील. मुंबई : दै. लोकसत्ता, दि. २ डिसेंबर १९८४
२७८) पडब्रिदी अशोक, यशवंतरावांपेक्षा शरदराव सवाई ! मुंबई : दै. सामना, दि. १८-११-१९९०
२७९) परांजपे (न्यायमूर्ती) ना. चव्हाणांचेच नेतृत्व हवे महाराष्ट्राचा कर्तृत्ववान नेता. पुणे : विशाल सह्याद्री, दि. १८-१२-१९६९
२८०) परुळेकर दि.मु., बुध्दिवाद्यांचा काँग्रेस प्रवेश, मुंबई : दै. नवाकाळ, दि. २९-१-१९७०.