२८१) परुळेकर दि.मु., मी पाहिलेले यशवंतराव चव्हाण, मुंबई, दै.नवाकाळ, दि. २०३१९६९
२८२) परुळेकर दि.मु., बुध्दिवाद्यांचा काँग्रेस प्रवेश, मुंबई : नवाकाळ, दि.२९-१-१९७०
२८३) परुळेकर ना. भी., संपादकीय, यशवंतराव चव्हाण, मुंबई : सकाळ, दि. २७-११-१९८४
२८४) पर्वते त्र्यं.वि., यशवंतराव चव्हाण म्हणजे दुसरे केळकरच. मुंबई : रविवार सकाळ, दि. २६-१२-१९८४
२८५) पवार चंद्रकांत, भारतरत्न यशवंतराव चव्हाण, कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. २५-११-१९९६
२८६) पवार सुप्रिया, माझे बाबा, कोल्हापूर : सकाळ, दि. १२-१२-१९९०
२८७) पवार सी.डी. जाणता लोकसेवक भारतरत्न यशवंतराव चव्हाण, कराड : दै. प्रीतिसंगम, दि. १२ मार्च २०००
२८८) पवार शरद, लोकशाहीचा जागरुक रखवालदार: ना. यशवंतराव चव्हाण. मुंबई: दै.महाराष्ट्र टाइम्स, दि.१२-३-१९७०
२८९) पागे वि.स., मराठी जनतेची उदंड प्रेमभेट. पुणे : विशाल सह्याद्री: यशवंतराव स्मृती विशेषांक : दि. २५-११-१९८५, पृ. ३७
२९०) पागे वि. स., दादा क्रांतिकारक कृतिवीर, मुंबई : रविवार सकाळ ५ मार्च १९८९
२९१) पागे वि.स., ना. यशवंतराव चव्हाण, पुणे : साप्ता, साधना दि.१७-३-१९७३
२९२) पाध्ये यशवंत, यशापयशाचा हिशेब फीतबाज फॉर्म्युल्याने कधीच न करणारा मेरुमहान नेता. यशवंतराव चव्हाण. मुंबई : दै. सकाळ, दि.१२-३-१९७४
२९३) पाध्ये यशवंत, नामदार यशवंतराव चव्हाण : ६० नाबाद, नाशिक: देशदूत, दि. १२-३-१९७४ व रत्नागिरी : दै. रत्नभूमी, दि.१२-३-१९७४ व दै.लोकमत.
२९४) पाध्ये यशवंत, महाराष्ट्राला लाभलेले स्वयंभू नेतृत्व ना. यशवंतराव चव्हाण. औरंगाबाद : दै. लोकविजय, दि. १२-३-१९७४
२९५) पाध्ये यशवंत, कार्यक्रमाधिष्ठित कर्तृत्वाचा आदर्श ना. यशवंतराव चव्हाण, चिपळूण : दै. सागर, दि. १२-३-१९७४ व दै. लोकमान्य, दि. १२-३-१९७४
२९६) पाटणे संभाजीराव, यशवंत कीर्तीवंत इतिहासाच्या पानी कृष्णाकाठ, सातारा : दै. समर्थ, दि. २९-११-१९८४
२९७) पाटणे संभाजीराव, यशवंतरावजी : मानवी जीवनमूल्ये जपणारा जनतेचा प्रतिनिधी, सातारा : साप्ता. समर्थ, दि. २५-११-१९८५
२९८) पाटील अ.वि. भारताचे संरक्षण आणि महाराष्ट्र, पुणे : विशाल सह्याद्री, दि. २६-१-१९६३
२९९) पाटील अ.वि.यमुनेच्या तीरावरुन ना. यशवंतराव नाबाद ६०! पुणे. दै. विशाल सह्याद्री, दि. १०-३-१९७४
३००) पाटील अ. वि., मंत्री आणि महामंत्री