समग्र साहित्य सूची १२७

२५६)  नार्वेकर राधाकृष्ण, 'यशवंतराव मानवतावादी दृष्टिकोनाचा सुसंस्कृत नेता'-शरद पवार, कोल्हापूर, दै. रविवार सकाळ, दि. २४-११-१९८५

२५७)  नार्वेकर शशिकांत, दिल्ली नाटय संमेलन भारदस्त पण थंडे ! मुंबई  : दै. नवशक्ती, दि. १४-११-१९७६

२५८)  नाचणोलकर अ.ल.साहित्यिक यशवंतराव, मुंबई : दै. नवशक्ति (जनमनाचा कानोसा सदर) दि. १४ डिसेंबर १९८४, पहा : दै. नवशक्ती, मुंबई.

२५९)  नाईक आत्माराम, साहेबांच्या सहवासात. मुंबई दक्षता मासिक, माहे मार्च १९८६. पृ. ४,५ व १९, किं.रू. ४/-

२६०)  Nanporia N.J., S.E.Asia's Dilemma, The Promise in a Neat Formula, Delhi : Economic Times,  Date : 6- 8-1976

२६१)  Naik P.K., A Peep Into. those Patriotic Chavan   Days, Bombay, Sunday Free press Journal, Date : 29-10-1989

२६२)  नाईक वसंतराव, यशवंतरावांची मैत्री ही मोलाची देणगी. पुणे : दै. केसरी, दि. १०-३-१९७४

२६३)  नाईक विजय, अखेरचे स्वप्न, मुंबई : दै. सकाळ,   दि. २-१२-१९८४

२६४)  नाईक श्याम, काँग्रेस कार्यकारिणीतील चव्हाण गटाचा प्रभाव ओसरला, ऐक्यवाद्यांचा वरचष्मा. औरगाबाद : दै. लोकविजय,  दि. ६-१०-१९७९

२६५)  नागपुरे ना.पां. भारतीय काँग्रेसच्या जीवनसागरातील दीपस्तंभ   ना. श्री. यशवंतराव चव्हाण, नागपूर- अमरावती, दै. हिंदुस्थान,दि. १०-११-१९७९

२६६)  नागपुरे ना.पां., भारतीय काँग्रेसच्या जीवनसागरातील  दीपस्तंभ, ना. श्री. यशवंतराव चव्हाण, नागपूर  दै. हिंदुस्थान, १०-११-१९७९

२६७)  निळ प्रकाश तुकाराम, अभिजात रसिक प्रतिभावंत- यशवंतराव.   पूर्णा- ठाणे (प.) साप्ता. यशवंत सहकार, दि. २५-११-१९८९

२६८)  New Delhi-Shankar's Weekly Free Thinking- The  Man of the week. New Delhi : Shankar's Weekly   Date  : 20-11-1966

२६९)  New Delhi-National Herald, Banner of Revolt ? New Delhi, National Herald, 4th Oct. 1968

२७०)  New Delhi : National Herald, Pak Attitude 'Unrealistic' New Delhi : National Herald, Date : 5-10-1976

२७६)  Patna : Search Light. Aftermath of Token Strike, Patna : Searchlight, 29- 9-1968.

२७७)  पडबिद्री अशोक, एक सुन्न सकाळ 'वर्षा' मधील. मुंबई : दै. लोकसत्ता, दि. २ डिसेंबर १९८४

२७८)  पडब्रिदी अशोक, यशवंतरावांपेक्षा शरदराव सवाई ! मुंबई : दै. सामना, दि. १८-११-१९९०

२७९)  परांजपे (न्यायमूर्ती) ना. चव्हाणांचेच नेतृत्व हवे  महाराष्ट्राचा कर्तृत्ववान नेता. पुणे : विशाल सह्याद्री, दि. १८-१२-१९६९

२८०)  परुळेकर दि.मु.,  बुध्दिवाद्यांचा काँग्रेस प्रवेश, मुंबई : दै. नवाकाळ, दि. २९-१-१९७०.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org