व्याख्यानमाला-१९९५-९६-७०

व्याख्यान - दिनांक १३ व १४ मार्च १९९६, वर्ष २४ वे

विषय - " भारतीय लोकशाहीची वाटचाल"

व्याख्याते - प्रा. ग. प्र. प्रधान, पुणे.

व्याख्याता परिचय -

नांव : गणेश प्रभाकर प्रधान

जन्म : २६ ऑगस्ट १९२२

शिक्षण : फर्ग्युसन कॉलेज, बी. ए. (इंग्रजी व ऑनर्स) १९४२, एम. ए. (इंग्रजी व मराठी) १९४५

अध्यापन : १९४५ ते १९६६ फर्ग्युसन कॉलेज, १० वर्षे पदव्युत्तर, पुणे विद्यापीठ. इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. प्रसिद्ध वक्ते व विचारवंत

लेखन : इंग्रजी : लो. टिळक चरित्र , म. गांधी - मुलांसाठी चरित्र (प्रा. अ. के. भागवत यांच्या समवेत.) राम गणेश गडकरी, इंडियाज फ्रीडम स्ट्रगल

लेखन : मराठी : लो. टिळक व्यक्ती व कार्य, हाजीपीर, कांजरकोट, सोनार बंगला, (युद्ध भूमीवरील प्रवास वर्णने) भाकरी आणि स्वातंत्र्य, साता उत्तराची कहाणी, स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत, लो. टिळक, (नॅशनल बुक ट्रस्ट) राजकीय बखर.

संपादन : आगरकर लेखसंग्रह, (साहित्य अकादमी) पं. नेहरू, विविध दर्शन.

स्फुट लेखन : साधना, समाज प्रबोधन पत्रिका व अन्य वृत्तपत्रातून.

कार्य : राष्ट्र सेवादल, १९४२ स्वातंत्र्य लढ्यात ११ महिने कारावास, समाजवादी पक्षाचे कार्य, नंतर जनता पक्ष. १९७५ आणीबाणीत १६ महिने कारावास. विधान परिषदेवर पदवीधर मतदार संघातून,  (१९६६, १९७२ व १९७८) अशी तीन वेळा निवड, एकूण अठरा वर्षे आमदार.  १९८० ते १९८२ विधानपरिषद विरोधी पक्षनेता.

ग्रंथालय चळवळीत काम : दोन वेळा ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष. १९८४ पासून साधना साप्ताहिकाचे संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष.

त्यांच्या 'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' ह्या पुस्तकास हेंद्रे पारितोषिक.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org