परिचय
नाव : प्रा. डॉ. विजय भीमराव पाथ्रीकर....
जन्म : १५-७-१९४५, पाथ्री, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.
शिक्षण : एम.ए., एम.पी.एड., पीएच.डी.
पुरस्कार : शिवछत्रपती पुरस्कार - महाराष्ट्र राज्य,
पं. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड पुरस्कार-दिल्ली,
क्रीडा किमयागार पुरस्कार - परभणी,
स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्र रत्न पुरस्कार - औरंगाबाद.
विशेष काय : अधिष्ठाता, शिक्षणशास्त्र अध्यापन विद्याशाखा,
डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
अधिष्ठाता शारीरिक शिक्षणशास्त्र अध्यापन विद्याशाखा,
डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
: कार्यकारिणी सदस्य, डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
: झेकोस्लोव्हाकियातील जागतिक शांतता परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभाग.
: युक्रेन, रशियाचा अभ्यास दौरा.
: टी.आय.पी.ई. महाविद्यालय, कांदिवली, मुंबई विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून निवड.
: मराठवाडा प्राध्यापक संघटनेचे सरचिटणीस (मुक्टा).
: महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष (एम. फुक्टो).