थोरले साहेब

थोरले साहेब

Thorle Saheb Dr Vijay Pathrikar
थोरले साहेब

लेखक : प्रा. डॉ. विजय पथ्रीकर
-------------------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

''रामायण व महाभारत हे भारतीय जीवनशैलीचे दोन ग्रंथ आहेत.  या दोन्ही ग्रंथांमध्ये काही उपेक्षित व्यक्तिमत्वे आहेत.  त्यांना या ग्रंथांनी न्याय देण्याचं नाकारलेलं मला दिसतं.  त्या उपेक्षितांत रामायणामधील लक्ष्मणाची पत्‍नी उर्मिला आहे.  लक्ष्मणाचं बंधूप्रेम, आज्ञाधारकपणा आपणास दिसतो.  त्यांचं आपण उदात्तीकरण करतो; गुणगान करतो, पण या बदल्यात उर्मिलाच्या भावनेचा झालेला कोंडमारा, तिला जगावं लागणारं क्लेशकारक जीवन, तीच्या मनाचा विचार या ग्रंथात कुठे व्यक्त होताना दिसत नाही.  रामायणानं स्त्री जातीवर केलेला हा घोर अन्याय आहे; असं मला वाटतं.  माझ्याही जीवनात १९४२ ते १९५२ या दहा वर्षांत मलाही उर्मिलेसारखं जीवन व्यतित करावं लागलं.  लौकिकार्थानं त्याग, देशकार्य याची दखल समाजानं घेतली पण झालेला मनस्ताप मला कुठंही व्यक्त करता आला नाही.  तो स्त्री जातीला करता येऊ नये म्हणूनच रामायणात उर्मिलेला जन्माला घातली असावी.  तिचीच मी प्रतिनिधी आहे असं मला वाटतं.  आम्हा दोघींमध्ये फरक तो काय असेल तर मला दहा वर्षे हे जीवन जगावं लागलं तर उर्मिलेला चौदा वर्षे.

वंचित समाज आणि शेतकर्‍यांच्या जीवनाला
प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी
मा. ना. शरद पवार साहेब
करीत असलेल्या धडपडीस अर्पण.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com