समग्र साहित्य सूची ४७

महत्वाची भाषणे

यशवंतराव चव्हाण यांची महत्त्वाची भाषणे

१)  सातारा  -  उत्तर सातारा काँग्रेसच्या जाहीर सभेत भाषण ('नव्या महाराष्ट्राचे राज्य नेकीने व कुशलतेने चालविल्यास मुंबई मिळेल') दि.१२ - ७ - १९५६

२)  मुंबई  -  विधिमंडळ/ 'पोलीस गोळीबार आणि चौकशी'/ दि. १ - ११ - १९५६

३)  सांगली  -  वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, सांगली. जागेचे भूमिपूजन.दि.१६ नोव्हेंबर १९५६

४)  नागपूर  -  विदर्भ विभागीय अधिकार्‍यांची परिषद, 'लोकशाही राज्यकारभाराची कसोटी', दि. १३ डिसेंबर १९५६

५)  मुंबई  -  शासकीय सेवक अधिकारी यांच्यासाठी भाषण, 'कल्याणकारी राज्यांतील कारभाराची कसोटी' दि.१५ - १२ - १९५६

६)  Bombay: Maharashtra Trade Conference opened. Bombay: Sunday  standard date 16 - 12 - 1956

७)  कराड: मतदार संघ (निवडणूक) जाहीर सभा. दि. ५ मार्च १९५७

८)  मुंबई: १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन/ 'दहा वर्षांपूर्वी व आज'/ दि.१५ - ८ - १९५७

९)  मुंबई: कलेक्टर परिषदेतील भाषण /'जिल्हा अधिकारी आणि जनता संपर्क'/ दि.३ - ९ - १९५७

१०) मुंबई: प्रसिध्दी सहाय्यक परिषद उद्‍घाटन /'सत्यावर आधारलेली   माहिती प्रकार'/ दि.१८ - ९ - १९५७

११)  मुंबई: पोलिसदल मेळावा/ 'कल्याणकारी राज्यात पोलिसदल' / दि. १९ - १२ - १९५७

१२)  नाशिक: सामाजिक परिषद उद्‍घाटन. 'सामाजिक समतेचे कार्य' डिसेंबर १९५७

१३)  मुंबई : रोटरी क्लबात विचारवंत श्रोत्यांसमोर केलेले भाषण  'कल्याणकारी राज्याची कल्पना' १९५८

१४)  तासगाव: समाजविकास गटातर्फे - औद्योगिक प्रदर्शनाचे उद्‍घाटन / 'खेडयातील सहकार' /दि.१० फेब्रुवारी १९५८

१५)  सांगली : सांगली सहकारी साखर कारखाना उद्‍घाटन /'खेडयातील सहकार'/ दि.१० फेब्रुवारी १९५८

१६)  मुंबई : 'आकाशवाणी ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना' दि. १५ ऑगस्ट १९५८

१७)  कोल्हापूर  : शिवाजी उद्यमनगर सोसायटी जाहीर सभा /हिंदुस्थानला जगण्याचा एक मार्ग - 'समाजवाद'/ दि.१६ - २ - १९५९

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org