समग्र साहित्य सूची ४४

१४४) ''सार्वजनिक बाबूराव (चरित्र ग्रंथ)'' - रामभाऊ जोशी - प्रका. - पुणे, यशोदा प्रकाशन - १९८४

१४५) ''हिरोशिमा'' - भा.द.खेर प्रका. - पुणे, मेहता पब्लिशिंग हाऊस - १९८४

१४६) '' हे अंतरंग माझे '' - बाळकृष्ण वा.घाटे प्रका. - कराड, सौ. रूक्मिणीबाई बा.घाटे - १९८४

१४७) ''युगकर्ता (लो.टिळक चरित्र)'' - सविता भावे, प्रका. - पुणे वरदा  बुक्स - १९८४

१४८) ''सारंग'' (ग्रामीण कादंबरी) - कुमार धनवडे, प्रका. - कोल्हापूर - गर्जना प्रकाशन - १९८४

१४९) ''सूर्यपंख''  - बा.ह.कल्याणकर, प्रका. - औरंगाबाद - मराठवाडा  विद्यापीठ, प्रकाशन - १९८४

१५०) ''कर्मवीर भाऊराव पाटील''  - मूळ लेखक - डॉ.अंजिल वेल मॅथ्यू वि.स.वाळिंबे, प्रका. - सातारा - सचिव, रयत शिक्षण संस्था - १९८४

१५१) ''सांगतो ऐका ज्ञानेश्वरी'' - शाहीर शंकरराव निकम, प्रका. - मानसन्मान प्रकाशन - १९८५

१५२) ''सहकार सुगंध'' - एस.आर.पाटील, प्रका. - पाडळी खुर्द (ता. राधानगरी), एस.आर.पाटील - १९८८

१५३) ’’The Parallel Government of Satara (A Phase of Quit India Movement)’’ - By Dr. A. B. Shinde,     New Delhi - Allied Publishers Pvt. Ltd. - 1990 (सदर ग्रंथाची     प्रस्तावना ही १९८४ मधील आहे)

१५४) ’’The Wandering Saint - Life & Teaching of Gadge Baba ’’ - By Vasant Shirwadkar, Pub. - Bombay, Shri Gadgebaba Prakashan Samiti (No Date)

१५५) ''डॉ.पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख'' - जीवन व कार्य. लेखक - प्रकाशक व प्रकाशन वर्ष ही माहिती उपलब्ध झाली नाही.

१५६) ''छोटे आदमी की बडी कहानी (अब्दुल हमीद का जीवन चरित्र)'' - ले.राही मासूम रझा, (प्रकाशन वर्ष उपलब्ध नाही)

१५७) ''गणेश जन्मकथा सार'' - मुंबई - सदानंद चेंदवणकर.प्रका. -     बा.ल.पाठक प्रका. - ही माहिती उपलब्ध नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org