समग्र साहित्य सूची २०

९) ''भांडवलदारांच्या पकडीतून मुंबई सुटू शकली नाही'' कॉ.डांगे यांची मुलाखत, मुंबई - सकाळ - २९ - ४ - १९८४, मुलाखतकार - नागेश सामंत.

१०) ''स्वातंत्र्य चळवळीत एकी टिकविणे सोपे होते नंतर वाटणीवरून मतभेद झाले'' (श्री. बिडेश कुलकर्णी यांची काँग्रेस शताब्दीनिमित्त घेतलेली मुलाखत) मुंबई, साप्ता.लोकप्रभा, दि.५ - १ - १९८५. मुलाखतकार - संजीवनी खरे

११) ''महाराष्ट्र आणि यशवंतराव चव्हाण'' (मा.तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी यांची प्रा.स.शि.भावे यांनी घेतलेली मुलाखत) मुंबई, साप्ता. विवेक, महाराष्ट्र दिन विशेषांक, १ मे १९८५, मुलाखतकार - प्रा.स.शि.भावे.

१२) ''महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री'' (श्री.बाळासाहेब भारदे यांची मुलाखत) पुणे, साप्ता.स्वराज्य, ४ मे १९८५ म.रा.रौप्य महोत्सव पुरवणी मुलाखतकार - गोपाळ मिरीकर.

१३) ''मानवतावादी विचारांचा खराखुरा सुसंस्कृत नेता 'यशवंतराव' - श्री.शरद पवार यांची मुलाखत'' - राधाकृष्ण नार्वेकर, मुंबई - रविवार सकाळ - २४ - ११ - १९८५

१४) ''साहेब महाराष्ट्राचा मानदंड!'' डॉ. सरोजिनी बाबर - मुलाखत विकास वाळुंजकर, मुंबई, दै.लोकसत्ता, ११ मार्च १९८८.

१५) ''राज्यकर्ता नव्हे पालनकर्ता अनंतराव पाटील यांची मुलाखत'' - नितीन ठाकूर, मुंबई, दै.लोकसत्ता - दि.११ मार्च १९८८.

१६) ''मला साहेबांनी कसोटीचा दगडच मानले'' (श्री.नरूभाऊ लिमये यांची मुलाखत) पुणे, लोकसत्ता ११ - ३ - १९८८ मुलाखतकार - विकास वाळुंजकर.

१७) ''मुख्यमंत्र्यांचे गाव'' (प्रीतिसंगमावरचे कराड) श्री.पी.डी.पाटील यांची मुलाखत - विकास वाळुंजकर, मुंबई, लोकसत्ता दिवाळी अंक - १९८८

१८) ''साहेबांचे खरे स्मारक'' (शरद पवार यांची मुलाखत) मुंबई सकाळ, २५ - ११ - १९९०. मुलाखतकार - राधाकृष्ण नार्वेकर.

१९) ''महाराष्ट्र आघाडीवर राहावा हेच साहेबांचे स्वप्न'' - मा.शरद पवार यांची मुलाखत पुणे, रवि.सकाळ, दि. २५ - ११ - १९९० मुलाखतकार - राधाकृष्ण नार्वेकर.

२०) ''महाराष्ट्र स्वप्न आणि वास्तव'' (प्रा.राम जोशी, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांची मुलाखत) मुंबई रविवारची नवशक्ती, दि.२८ - ४ - १९९१. मुलाखतकार - सौ.वसुंधरा पेंडसे (नाईक)

२१) ''यशवंतरावांचे नेतृत्व हा त्रिवेणी संगम'' (यशवंतराव चव्हाण यांचे साडू श्री.दादासो जगताप यांची खास मुलाखत.) सातारा, दै.ऐक्य, दि.२५ - ११ - १९९२, मुलाखतकार - श्री.सतीश कुलकर्णी.

२२) ''पवारांनी असं करायला नको होतं'' - श्री.बाबूराव कोतवाल यांची मुलाखत. कोल्हापूर, दै.पुढारी दि.१० - १ - १९९३. मुलाखतकार - दैनिक पुढारी प्रतिनिधी.

२३) ''साहित्य संस्कृतीचे मानकरी - यशवंतराव चव्हाण'' (डॉ.य.दि.फडके यांची खास मुलाखत) मुंबई पाक्षिक शिदोरी, दि. १२ मार्च १९९३. प्रकाशक  - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुलाखतकार - सौ.भारती पैठणे-लव्हेकर.

२४) ’’The Return of the Prodigal" By Asim Mukhopadhyay.

२५) ’’India's Leader denouncess her critics in an Exclusive"  -  Interview with Feroge evons. By Mrs. Gandhi why I had to clamp down.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org