समग्र साहित्य सूची २५

३३) ''नव्या काळाची वाटचाल'' - खाडिलकर य.कृ., प्रका - मुंबई, नवाकाळ प्रकाशन - १९६८

३४) ''स्वातंत्र्योत्तर काळातील समर प्रसंग'' - देवगिरीकर त्र्यं.र. प्रका. - पुणे - भारत ग्रंथमाला प्रकाशन - १९६८.

३५) ''चित्ती असो द्यावे समाधान'' - कर्णिक द्वा.भ., प्रकाशक - मुंबई, अनुभव प्रकाशन - (श्रीधर) - १९६८   

३६)  ’’Rebirth of the Congress"  - Souvenir of the 73rd plenary session of the Indian National Congress, Bombay - I.N.C. Session - 1969

३७)  ’’Indian from curzon to Nehru & after"  - By Durgadas London - Collins Publisher - 1969

३८) ''यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन'' - जाधव पंजाबराव - प्रका.पुणे - कर्मवीर प्रकाशन - १९७०.

३९)  ’’The split (in Indian National Congress)"  - Ghosh Atulya Calcutta - Jayanti Prakashan - 1970 

४०) ''बहुजन हिताय बहुजन सुखाय'' - (बाळासाहेब देसाई यांची जीवनगाथा)  -  ले.कृ.गो.सूर्यवंशी, पुणे - जगताप  -  कारले प्रकाशन - १९७०

४१) ''लोकशाहीची नवी क्षितीजे'' - पाटील राजाराम, प्रकाशक - पुणे - सुविचार प्रकाशन मंडळ - १९७०

४२) ''हार आणि प्रहार'' - बेहरे ग.वा.  - प्रकाशन - पुणे अस्मिता प्रकाशन - १९७१

४३) ''स्मृतिकलश'' -  (श्री शिवाजी विद्यालय कराड, रौप्य महोत्सव स्मृतिग्रंथ) - करंबेळकर प्र.ल. प्रकाशक - कर्‍हाड - श्री शिवाजी विद्यालय शिक्षण संस्था - १९७१

४४) ''आवाहन'' (वसंतराव नाईक यांच्या निवडक भाषणांचा संग्रह)  - देसाई दिनेश - प्रकाशक - मुंबई - पारिजात प्रकाशन - १९७१

४५)  ’’India - 1969 - Crisis of Conscience"  -  Puri Rajendra Pub. -  New Delhi -  Rajendra Puri -  1971

४६) ''अस्मिता महाराष्ट्राची'' - कुलकर्णी भीमराव, प्रका. मुंबई मराठा मंदिर प्रकाशन - १९७१

४७) ’’Confrontation with Pakistan"  - By Lt. Gen. B.M.Kaul.pub. -  Delhi Vikas Publishers -  १९७१

४८) ''दलित समाजावरील अत्याचार: उगम आणि उपाय'' - पोखर्णीकर डी.के.  -  सांगली - मागासवर्गीय समाज जागृती प्रकाशन - १९७२

४९) ''कर्मयोगी नाना व्यक्ती आणि महती'' - पुराणिक अ.द. व प्रभुणे रा.गो. - प्रका. - कर्‍हाड - देशपांडे म.रा. - १९७२

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org