समग्र साहित्य सूची १४

३१) ''केंद्र राज्य संबंधावर दृष्टिक्षेप'' -  पुणे, साप्ता. माणूस दिवाळी अंक - १९६८, मुलाखतकार - एक परिचित

३२) ''श्री चव्हाण की नजरमें केंद्र राज्य संबंध''  -  केंद्रिय गृहमंत्री श्री. य.ब. चव्हाण यांची मुलाखत, नई दिल्ली, साप्ता. साक्षी. दि.३ नोव्हेंबर १९६८ - मुलाखतकार - साप्ता. साक्षी प्रतिनिधी.

३३) ''लोकतंत्र के माध्यम से सामाजिक न्याय की प्राप्ती'' - नई दिल्ली, साप्ता. साक्षी, दि.३ - ११ - १९६८, मुलाखतकार -  डॉ.रतन प्रकाश

३४) ''जगातलं मोठेपण चालतं; पण घरातलं लहानपणच फार मोठं असतं असं यशवंतरावांना वाटतं का?'' पुणे, विशाल सह्याद्री, दिवाळी अंक - नोव्हेंबर १९६८ मुलाखतकार - दै. विशाल सह्याद्री प्रतिनिधी.

३५) ''समाजवादासाठी काँग्रेस पाहिजे'' - पुणे, विशाल सह्याद्री, दिवाळी अंक १९६९ मुलाखतकार - दै.विशाल सह्याद्री प्रतिनिधी

३६) ''प्रादेशिकता की भावना से देश को खतरा'' - नई दिल्ली, दै.हिंदुस्थान १७ मई १९६९, मुलाखतकार - अंनत सात्विक

३७) ''येत्या दशकाचे भवितव्य काय?'' - पुणे, किर्लोस्कर, जानेवारी १९७० - मुलाखतकार - किर्लोस्कर मासिक प्रतिनिधी

३८) मुलाखत - 'अधिवेशन यशस्वी: जबाबदारी वाढली', मुलाखतकार: गोविंद तळवलकर, मुंबईमहाराष्ट्र टाइम्स - ४ - १ - १९७०

३९) ''छप्पन्नवा जन्मदिवस पर गृहमंत्री चव्हाण से एक भेट वार्ता'' - युगधर्म, १२ मार्च १९७०, मुलाखतकार - अज्ञात

४०) ''देशापुढील काही ज्वलंत प्रश्नांबाबत श्री.चव्हाण यांची मनमोकळी मुलाखत'' - पुणे, दै.केसरी, १३ मार्च १९७०, मुलाखतकार - केसरीच्या विशेष प्रतिनिधीकडून. 

४१) ''राजकीय समस्यांचा चक्रव्यूह'' - पुणे, केसरी, दिवाळी विशेषांक नोव्हेंबर १९७० - मुलाखतकार - रामभाऊ जोशी

४२) ''आम्ही कौल मागत आहोत.'' - मुंबई - महाराष्ट्र टाइम्स, दि.१० जानेवारी १९७१, मुलाखतकार - गोविंद तळवलकर

४३) ''कार्यक्रम नव्याने आखला म्हणून कौल मागत आहोत'' - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स, २४ - २ - १९७१. मुलाखतकार - जे.एम.परिमू.

४४) ''सामाजिक न्यायासाठी मालकी हक्कावर मर्यादा घालणार'' - पणजी, गोवा, दैनिक २६ फेब्रुवारी १९७१. मुलाखतकार - दै.नवप्रभा पणजीचे प्रतिनिधी.

४५) ''समाजवाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता ही आमच्या कार्यक्रमाची तीन मूलभूत तत्त्वे'' - पणजी, गोवा नवप्रभा दैनिक २६ फेब्रुवारी १९७१ - मुलाखतकार - जे.एन.परिमू. इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये, प्रकाशित त्याचे मराठीत भाषांतर.

४६) ''गरिबी हटाओ, कोरा नारा नही, हमारा दृढ संकल्प'' -  नई दिल्ली, साप्ता. हिंदुस्थान, दि.२७ जून १९७१, मुलाखतकार - जगदीशप्रसाद चतुर्वेदी.

४७) ''आमचा आर्थिक आवाज'' पुणे, केसरी, दिवाळी विशेषांक, नोव्हेंबर १९७१ मुलाखतकार - (खास प्रतिनिधी) रामभाऊ जोशी.

४८) ''अब से तीन वर्ष पहले (स्वतंत्रता जयंती अंक)'' नई दिल्ली, १५ ऑगस्ट १९७२, मुलाखतकार -  खास प्रतिनिधी.

४९) ''मागे वळूनि पाहे'' - पुणे, केसरी दिवाळी अंक नोव्हेंबर १९७२ मुलाखतकार - केसरी प्रतिनिधी

५०) ''काळाची हाक यशवंतरावांनी ऐकावी'' - पुणे, किर्लोस्कर मासिक, मार्च १९७३, मुलाखतकार -  श्री. मु. शं. किर्लोस्कर.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org