समग्र साहित्य सूची ८८

संपादकीय अग्रलेख

यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधी विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या संपादकिय - अग्रलेखांची सूची

१)   २० डिसेंबर १९५६ मुंबई, नवाकाळ - ना.चव्हाणांचे चटपट चणे

२)   २० जानेवारी १९५७ Poona Daily News - Bilingual Bombay has fulfilled people Aspirations.

३)   १० मार्च १९५७ मुंबई, मराठा - चव्हाणांचा हुजर्‍या

४)   २३ जानेवारी १९६० - मुंबई, मराठा - यशवंतरावांना विनंती

५)   ६ जून १९६० - मुंबई, दै.नवाकाळ - उद्याचा महाराष्ट्र चव्हाणांनी रेखाटला.

६)   २० ऑक्टोबर १९६० -  नागपूर, तरूण भारत - महाराष्ट्र राज्याची  पहिली दिवाळी

७)   ९ जुलै १९६१ - मुंबई, शिवनेरी - महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे केंद्रीकरण

८)   २१ ऑक्टोबर १९६१ - नागपूर, दै.तरूण भारत - महाराष्ट्र राज्याची दुसरी दिवाळी

९)   १४ नोव्हेंबर १९९६२ - मुंबई, दै.लोकसत्ता - वज्रादपि कठोराणि,  मृदुनि कुसुमादपि

१०)  २३ जानेवारी १९६३, पुणे, प्रभात - यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाला बापूसाहेबांची काय हरकत आहे.

११)  २४ जानेवारी १९६३, पुणे, प्रभात  - नेहरूंनी यशवंतरावांच्या हाती सत्तासूत्रे देण्यानेच त्यांचा लौकिक व राष्ट्राची इज्जत रक्षिली जाणार आहे.

१२)   २७ जानेवारी १९६३ - पुणे, प्रभात, देशाची शासनसूत्रे जोवर यशवंतराव चव्हाणांच्या हातात येत नाहीत तोवर राष्ट्रावरचे चिनी संकट ओसरणार नाही.

१३)   ३ फेब्रुवारी १९६३ - मुंबई, नवशक्ती - अर्जुन

१४)   १ मार्च १९६३ - फलटण, जनसेवा, ना.यशवंतराव चव्हाणांना काय वाटले असेल!

१५)   १० मे १९६३ - मुंबई - दैनिक लोकसत्ता - सैनिकी पेशा व प्रतिष्ठा

१६)   ४ सप्टेंबर १९६३ -  नागपूर, तरूण भारत - नेफातील पराभवाची चिकित्सा

१७)   १३ सप्टेंबर - १९६३ मुंबई, नवाकाळ - नेफा पराभवाचा चव्हाण अन्वयार्थ

१८)   १९ ऑक्टोबर १९६३ - मुंबई, BLITZ, Chavan Must Return

१९)   ७ डिसेंबर १९६३ - नागपूर, राष्ट्रमत - पाटील चव्हाणांचे आव्हान

२०)   ७ डिसेंबर १९६३ - पणजी, गोमंतक - ही मानसिक व्यथा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org