समग्र साहित्य सूची ८०

१४)  १९६२ ऑगस्ट १५  -  मुंबई, दै.लोकसत्ता - सत्ता विकेंद्रीकरणामुळे खर्‍या स्वराज्याचा प्रारंभ होत आहे.

१५)  १९६२ दिवाळी अंक -  सांगली - नवसंदेश - जिल्हा कौन्सिल आणि लोक प्रतिनिधी

१६)  डॉ. राजेंद्रप्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती - डॉ.राजेंद्रप्रसाद - या ग्रंथाच्या प्रस्तावनेसाठी लिहिलेला लेख - डॉ.राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती - १९६२

१७)  १९६३ सप्टेंबर २ -  यशवंत महाविद्यालय, नांदेड स्मृतिग्रंथ मासिक - आजचे तरूण व सैनिक शिक्षण

१८)  १९६४ मे  - भालचंद्र मासिक, नाशिक - छत्रपतींचे पुण्यस्मरण

१९)  १९६४ -  भाई चितळे स्मृतिग्रंथ - भाई चितळे

२०)  १९६४ -  दिवाळी अंक - सह्याद्री मासिक, पुणे - शांति - चितेचे भस्म

२१)  १९६४ -  कर्मवीर कन्नमवार - स्मृतिग्रंथासाठी लेख - दादासाहेब  कन्नमवार

२२)  १९६५ ऑगस्ट -  दिल्ली, स्वाती, द्वैमासिक अंक - भारत सेवक महाराष्ट्र

२३)  १९६५ ऑक्टोबर ११ -  मुंबई महाराष्ट्र टाइम्स - लालबहादूर शास्त्रीयांच्या सहवासात

२४)  १९६६ मार्च - दिल्ली - स्वाती द्वैमासिक - अवखळ नि रसाळ व्यक्तिमत्त्व (काकासाहेब  गाडगीळ)

२५)  १९६६ एप्रिल - मुंबई, नवयुवक मासिक - संरक्षण व विकास परस्परमूलक आधार

२६)  १९६६ मे १४ - मुंबई, साप्ताहिक महाराष्ट्र कामगार - कामगारांच्या ज्वलंत शक्तीची उपासना करा.

२७)  १९६६ जून १६ - मुंबई, लोकराज्य पाक्षिक - आर्थिक निरगाठीची उकल

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org