समग्र साहित्य सूची ३६

पुरस्कार ग्रंथ सूची

यशंवतराव चव्हाण यांच्या प्रस्तावना व पुरस्कार लाभलेल्या ग्रंथांची सूची

१) ''संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे चरित्र'' - पांडुरंग बाळाजी कवडे. प्रकाशक -  नाशिक - राजाराम जी.पाटील व सौ. दौ.पां.कवडे नांदगाव - १९५४

२) ''लोकनायकाच्या स्मृतिशलाका (श्री.व्यंकटराव पवार गौरव ग्रंथ)'' संपादक - व्यंकटराव पवार गौरव ग्रंथ समिती, मिरज प्रकाशन - १९५६

३) ''अठराशे सत्तावनचा महाराष्ट्र '' - गोखले पु.पां, ऊर्फ बाबूराव गोखले. प्रकाशक - सातारा - द.रा.परांजपे - १९५७

४) ’’The Land Problem of Reorganized’’ - By G.D.Patel Pub. - Bombay N.M.Tripathi Pvt. Ltd. - 1957

५) ''शांतिदूत भारतरत्‍न पंडीत जवाहरलाल काका'' - कु. विजया श्रीपाद दीक्षित - प्रकाशक - महाबळेश्वर - श्रीपाद कृष्ण दीक्षित

६) ''कै.धनाजी नाना ऊर्फ दादासाहेब चौधरी'' - भानु चौधरी, प्रकाशक - खिरोदे जनता शिक्षण मंडळ - १९५७

७) ''पैसे झाडाला लागतात (संगीत सा.नाटक)'' - दिनकर द.पाटील, प्रकाशक - मुंबई - जयहिंद प्रकाशन - १९५८

८) ''आपले जवाहरलालजी'' - ना.पां.नागपुरे - नागपूर - भन्साळी ग्रामसेवा मंडळ - १९५८

९) ''वादळ ज्योत'' - लेखिका - सुमतिदेवी धनवटे, मुंबई - परचुरे प्रकाशन मंदिर - १९५८

१०) ''भाग्यवंत शतायुषी'' - य.गो.नित्सरे प्रका. - पुणे, व्हीनस प्रकाशन - १९५८

११) ''उद्यापन (नाटक)'' - कृ.भा.जोशी प्रका.नासिक रोड - सौ.इंदुमती जोशी प्रकाशन - १९५८

१२) ''माझ्या आठवणी व अनुभव'' - (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ आण्णासो शिंदे चरित्र व आठवणी) कर्मवीर वि.रा.शिंदे - प्रका. पुणे.लेखन वाचन भांडार - १९५८

१३) ''भारताची राज्यघटना'' - त्र्यं.कृ.टोपे - प्रका.मुंबई, पॉप्युलर बुक डेपो - १९५९

१४) ''आई '' - पंडित गुरव - प्रका.कोल्हापूर, विकास प्रकाशन - १९५९

१५) ''नागविदर्भ प्रदेश का स्वतंत्र भारत मे योगदान '' - वा.कृ.चोरघडे - वा.गो. गावंडे, सेक्रेटरी नागपूर प्रेस, प्रकाशन - १९५९

१६) ''महाराष्ट्राचे मन'' - पु.रा.बेहरे प्रका. - मुंबई - बलवंत पुस्तक भांडार - १९६०

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org