समग्र साहित्य सूची ९७

१३९) ७ एप्रिल १९७१ -  मुंबई, साप्ताहिक मार्मिक - ना.यशवंतराव  रचव्हाण यांचा महत्त्वाचा खुलासा.

१४०) २१ एप्रिल १९७१ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.यशवंतरावजी चव्हाण यांचे नेतृत्व हे बहुजन समाजाचे नेतृत्व आहे.

१४१) २३ एप्रिल १९७१ - कोल्हापूर समाचार - शाहू फुल्यांच्या  वारसदारा घे आमुचा लाख लाख मुजरा.

१४२) २३ एप्रिल १९७१ -  कोल्हापूर, समाचार -  ना.यशवंतराव चव्हाण  यांचे स्वागत

१४३) २३ एप्रिल १९७१ - कोल्हापूर, समाचार, बहुजन समाज - ना.यशवंतरावांचा जयजयकार

१४४) २५ एप्रिल १९७१ -  कोल्हापूर, बहुजन समाज - कोल्हापूर जनतेने  ना.चव्हाण यांचे केलेले अतिभव्य स्वागत.

१४५) १७ जून १९७१ -  मुंबई, म.टा. - समाजवाद की माजवाद

१४६) ४ नोव्हेंबर १९७१ -  मुंबई, शिवनेर - अर्थमंत्री चव्हाणांचे आभार

१४७) ११ मार्च १९७२ -  कोल्हापूर समाज - श्री. यशवंतरावजी चव्हाण.

१४८) १८ मार्च १९७२ -  कोल्हापूर, समाज - भारताचा अर्थसंकल्प.

१४९) १० मार्च १९७३ - कोल्हापूर, जनसारथी - मी आहे तो अस्सल, ना कोणाची नक्कल.

१५०) ११ मार्च १९७३ - रत्‍नागिरी - रत्‍नभूमी - नाबाद ६०!

१५१) १२ मार्च १९७३ - औरंगाबाद - मराठवाडा - यशवंतरावांचे अभिष्टचिंतन

१५२) १२ मार्च १९७३ - नागपूर, लोकमत - यशवंतराव चव्हाणांचे ६०  व्या वर्षात पदार्पण

१५३) १२ मार्च १९७३ -  मुंबई, नवशक्ती - श्री. यशवंतराव चव्हाण

१५४) १२ मार्च १९७३ - मुंबई, लोकसत्ता - श्री.यशवंतराव चव्हाण

१५५) १३ मार्च १९७३ - मुंबई, मराठा - यशवंतराव शतायुषी व्हा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org