समग्र साहित्य सूची ९४

८४) १५ एप्रिल १९६९ -  कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांची काश्मीर भेट.

८५) १६ एप्रिल १९६९ -  कोल्हापूर, सत्यवादी - फुटीर राज्यांना ना. चव्हाण यांचा कडक इशारा

८६) २३ एप्रिल १९६९ - सातारा, ऐक्य - गृहमंत्र्यांचे भाषण व त्यावरील  प्रतिक्रिया. 

८७) ३० एप्रिल १९६९ -  कोल्हापूर, सत्यवादी - काँग्रेस अधिवेशनात ना. यशवंतराव चव्हाण यांचे प्रभावी मार्गदर्शन

८८) ९ मे १९६९  -  बेळगाव, विशाल महाराष्ट्र, ना.चव्हाण यांचे योग्य मार्गदर्शन 

८९) १२ मे १९६९  -  बेळगाव, विशाल महाराष्ट्र, जातीयवाद्यांना थारा नको!

९०) १४ मे १९६९  -  बेळगाव, विशाल महाराष्ट्र, भारतीय लोकशाहीला  धोका

९१) २० मे १९६९  -  कोल्हापूर, सत्यवादी -  ना.यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचा श्री. जयप्रकाश नारायण यांनी केलेला गौरव.

९२) २१ मे १९६९  -  मुंबई, लोकसत्ता -  जयप्रकाशांच्या दृष्टीतून यशवंतराव

९३) २१ मे १९६९  -  मुंबई, नवाकाळ -  आणीबाणीच्या काळात चव्हाण  नेतृत्वाची जयप्रकाश शिफारस.

९४) २२ मे १९६९  -  बेळगाव, विशाल महाराष्ट्र - देशाचे नेते   ना. यशवंतरावजी चव्हाण.

९५) २९ मे १९६९ - कोल्हापूर , सत्यवादी - काश्मीरमधे  ना. यशवंतराव चव्हाण यांची यशस्वी शिष्टाई

९६) ३० मे १९६९ -  बेळगाव, विशाल महाराष्ट्र -  यशवंताची यशवंत शिष्टाई

९७) ३ जून १९६९ -  बेळगाव, विशाल महाराष्ट्र - ना.चव्हाण यांचे मननीय मार्गदर्शन

९८) ३ जून १९६९, नागपूर, विशाल महाराष्ट्र - ना.चव्हाण यांचे मननीय मार्गदर्शन

९९) २६ जून १९६९  -  कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांचे तरूणांना आवाहन

१००) ८ जुलै १९६९  -  मुंबई, लोकसत्ता - 'वर्षा' वरील सहकार चर्चा

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org