समग्र साहित्य सूची ९३

६४) २१ सप्टेंबर १९६८ - कोल्हापूर, सत्यवादी, विदर्भाच्या समस्येची यशस्वी सोडवणूक.

६५) २७ सप्टेंबर १९६८  -  कोल्हापूर, सत्यवादी - राजीनाम्याची मागणी करण्याची फॅशन

६६) २७ सप्टेंबर १९६८ - N.Delhi, The Statesman - Law  Versus Order

६७) २९ सप्टेंबर १९६८ - Patana, Search Light - Aftermath  order of Token Strike

६८) ४  ऑक्टोबर १९६८  - New Delhi, National Herold -  Banner of Revolt?

६९) ६ऑक्टोबर १९६८ -  कोल्हापूर समाचार - यशवंतराव राजीनामा  द्या!

७०) १९ ऑक्टोबर १९६८ -  कोल्हापूर समाचार - यशवंतराव काय  बोल्या (पूर्वार्ध)

७१) २० ऑक्टोबर १९६८ - कोल्हापूर समाचार -  यशवंतरावांचे ढोंगी समर्थन (उत्तरार्ध)

७२) ९ नोव्हेंबर १९६८ -  मुंबई, मराठा - अंदमानात यशवंतराव.

७३) १० नोव्हेंबर १९६८ -  पुणे, साप्ता.सोबत - शिवाजीवरचे महाकाव्य - यशवंतराव चव्हाण.

७४) १३ नोव्हेंबर १९६८ -  कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण बदनाम करण्याचे कारस्थान.

७५) १५ नोव्हेंबर १९६८ -  कोल्हापूर, सत्यवादी - विदर्भातही कृषी  विद्यापीठ स्थापण्याचा महाराष्ट्र सरकारचा...

७६) २४ नोव्हेंबर १९६८ -  कोल्हापूर, सत्यवादी - हरिजनांच्या छळणुकीविरूद्ध ना.यशवंतराव चव्हाण यांचा गंभीर इशारा

७७) ३ डिसेंबर १९६८ -  कोल्हापूर, सत्यवादी - सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर ना.चव्हाण यांचे मौलिक विचार

७८) १८ डिसेंबर १९६८  -  कोल्हापूर, सत्यवादी - ना. चव्हाण यांची मुंबई व मद्रास येथील भाषणे

७९) १९डिसेंबर १९६८ - कोल्हापूर, सत्यवादी - जातीयतेविरूद्ध ना. चव्हाण यांची ठाम भूमिका

८०) १० जानेवारी १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - तेलंगण प्रश्नावर ना. चव्हाण यांची शिष्टाई

८१) १४ जानेवारी १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांचे केंद्रातील स्थान भक्कम आहे.

८२) ६ मार्च १९६९ -  कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांना बदनाम करण्याचा प्रयत्‍न
.
८३) १५ मार्च १९६९ -  औरंगाबाद - मराठवाडा - यशवंतराव एवढे  करतील काय?

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org