समग्र साहित्य सूची ९०

४२) १७ जुलै १९६७, कोल्हापूर, सत्यवादी. माजी संस्थानिकांच्या तनख्याच्या प्रश्नावर ना. यशवंतराव चव्हाण यांची ठाम भूमिका

४३) २८ जुलै १९६७, पुणे, प्रभात, जवळ असलेली काँग्रेसची विघटना आणि एसेम प्रभूती नेत्यांची जबाबदारी

४४) ११ ऑगस्ट १९६७, कोल्हापूर, सत्यवादी या नेतृत्वाला धक्का लावता येणार नाही.

४५) २३ ऑगस्ट १९६७ -  नागपूर, तरूण भारत. प्रो.ना.सी.फडके यांचा गौरव.

४६) ४ सप्टेंबर १९६७ -  अ.नगर, साप्ता.मंगलवार्ता - सुस्वागतम, (मा. ना. यशवंतराव चव्हाण)

४७) ३० सप्टेंबर १९६७ - मुंबई, मराठा - कलिपुरूष नि खलपुरुष

४८) १० नोव्हेंबर १९६७ -  औ.बाद, लोकविजय - अभाग्याच्या घरी  कामधेनू आली.

४९) २५ नोव्हेंबर १९६७ - Bombay Success - Three Cheers

५०) ३० नोव्हेंबर १९६७ -  Bombay Success - शंकराचार्यांनी  म.ज्योतिराव फुले यांचा मुक्त कंठाने केलेला गौरव

५१) २८ फेब्रुवारी १९६८ -  कोल्हापूर सत्यवादी - फुटीरपणा विरूद्ध  ना.चव्हाण यांचा इशारा

५२) १३ मार्च १९६८ - कोल्हापूर समाचार - यशवंतरावांचे अभिष्टचिंतन

५३) ७ एप्रिल १९६८ - कोल्हापूर, सत्यवादी - रंगराव पाटील - नरूभाऊ लिमये शहर काँग्रेस  

५४) २३ मे १९६८ - कोल्हापूर सत्यवादी, बहुजन सुखाय बहुजन  हिताय -  ना.चव्हाण यांचे निर्भीड मार्गदर्शन - १

५५) २४ मे १९६८ - कोल्हापूर, सत्यवादी, बहुजन सुखाय बहुजन हिताय -  ना. चव्हाण यांचे निर्भीड मार्गदर्शन - २

५६) २५ मे १९६८ - नागपूर समाचार - गृहमंत्री यशवंतराव चव्हाणांचा आतला आवाज

५७) ७ जून १९६८ कोल्हापूर समाचार - ना.चव्हाणांची जातकुळी काढणारा सांगलीचा हा षंढ - सत्यान्वेषी कोण?

५८) ९ जून १९६८ - पुणे, साप्ता.सोबत - यशवंतराव व संस्थानिकांची ऐतिहासिक गाठभेट

५९) १४ जून १९६८ -  ना . चव्हाण द्वेष्टया  - सांगलीच्या सत्यान्वेषी षंढा

६०) ४ ऑगस्ट १९६८ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र - व्यर्थ बकवा

६१) ५ ऑगस्ट १९६८ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र - म्हैसूर सरकारचा हुंबपणा

६२) ५ ऑगस्ट १९६८ - नागपूर तरूण भारत - राजकीय व सांस्कृतिक  भूमिकांची गल्लत करणे चूक.

६३) १५ ऑगस्ट १९६८ - साप्ता.जिल्हा परिषद - रिपब्लिकन काँग्रेस सूर्यचंद्र युती

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org