समग्र साहित्य सूची ८५

८८) १९७६ मार्च ३१ - YENI TANIN -  Hindustan Disisleri  Bakann

८९) १९७६ एप्रिल - पुणे अर्थ, मासिक, वर्धापन विशेषांक - विकसित आणि अविकसित राष्ट्रांचे आर्थिक संबंध

९०) १९७६ ऑगस्ट १२ -  पणजी, गोमंतक विशेषांक - कै.भाऊसाहेब बांदोडकर

९१) १९७६ ऑगस्ट १५ - मुंबई, साप्ता. सत्यचित्र - दिल्लीत हरवलेलं शहाणपण पुण्यात गवसू लागतं

९२) १९७६ - मुंबई, किशोर मासिक - दिवाळी अंक - देवाघरचं नातं

९३) १९७६ -  अ.भा.काँ.कमिटीचे पुस्तिकेतील लेख - अलिप्तवाद आणि  पाचवी कोलंबो शिखर परिषद

९४) १९७६ -  नाना पाटील - ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्मरणिकेसाठी  लेख -  क्रांतिवीर नाना पाटील

९५) १९७७ जानेवारी २ -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - गतसालात वाचलेली पुस्तके: आवडनिवड

९६) १९७७ जानेवारी ८ - पुणे, साप्ता.गतिमान - ग्रामीण, नागरी सर्वांना हवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व

९७) १९७७ जानेवारी ९ -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - लोकशिक्षक काकासाहेब गाडगीळ

९८) १९७७ मे - मुंबई, शिदोरी मासिक - लोकशाही मूल्यांची उपासना केली पाहिजे.

९९) १९७७ नोव्हेंबर १२ -  पुणे, केसरी दीपावली पुरवणी -  आजच्या     राजकारणात माझी भूमिका

१००) १९७७ नोव्हेंबर १२, मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - वसंतदादांचे कर्तृत्ववान नेतृत्व

१०१) १९७७ -  बाबू जगजीवनराम स्मृती ग्रंथासाठीचा लेख - बाबू जगजीवनराम

१०२) १९७७ - कर्मवीर भाऊराव पाटील  - या ग्रंथास प्रस्तावनेसाठी   लिहिलेला लेख - कर्मवीर भाऊराव पाटील

१०३) १९७७ -  विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 'भूमिपुत्र' ग्रंथाच्या  प्रस्तावनेसाठीचा लेख.

१०४) १९७७ -  दिवाळी अंक - नागपूर तरूण भारत - वर्ग संघर्ष आणि जाती संघर्ष

१०५) १९७८ -  रविवार सकाळ, पुणे. ऑक्टोबर २९ - माझ्या    जीवनातील आशा - निराशेचे क्षण 

१०६) १९७८ ऑक्टोबर २९ -  पुणे, तरूण भारत - विरंगुळा देणारा साहित्यिक

१०७) १९७८ - महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक  - मंगल कलश

१०८) १९७९ डिसेंबर १५, A World view for the Eighties

१०९) १९७९ डिसेंबर ३१ -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - मला संपवू  पाहणारे स्वत:च संपतील. 

११०) १९८० ऑगस्ट १० -  दिल्ली, नवभारत टाइम्स - हमने अभी अपना विश्वास नही खोया है

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org