समग्र साहित्य सूची ८४

६९) १९७२ दिवाळी अंक, पुणे, केसरी - अखेरचा लढा

७०) १९७२ डिसेंबर १७ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - खाडिलकरांचे नाटयमय व्यक्तित्व

७१) १९७३ मार्च १२ - नई दिल्ली - हिंदुस्थान - अब सवाल है सिर्फ रफ्तार का

७२) १९७३ मार्च - पुणे, किर्लोस्कर मासिक -  या दशकाची आव्हाने

७३) १९७३ मे २८ -  पुणे, तरूण भारत - कालाची गती शंतनुरावांनी ओळखली.

७४) १९७३ जुलै १ -  चिपळूण, सागर - उत्तम गृहस्थ व शहाणा शासक -  श्री.वसंतराव नाईक

७५) १९७३ ऑगस्ट - पुणे, सह्याद्री मासिक - क्रांतीचे प्रेरक नेते

७६) १९७४ जानेवारी ९ -  पुणे, सकाळ - मराठी वृत्तपत्रात नवा संप्रदाय आणला

७७) १९७४ मार्च १० - पुणे, रविवार केसरी - काही संस्मरणीय वाढदिवस

७८) १९७४ जून ३० -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - मोठया दिलाचा राजा

७९) १९७४ सप्टेंबर ३० - American Banker - SDR - AID Link is Termed Essential Part of Reform

८०) १९७४ नोव्हेंबर १७ -  रामपूर, युगधर्म - वर्तमान आर्थिक संकट से कैसे उभरा जाये?

८१) १९७४ नोव्हेंबर १९ - इंदौर, दै.स्वदेश - आर्थिक संकट से कैसे उभरे?

८२) १९७५ नोव्हेंबर - मुंबई राजस, मासिक, दिवाळी अंक - नैतिक न्यायाधीश नकोत

८३) १९७५ दिवाळी अंक - पुणे, केसरी -  केल्याने देशाटन

८४) १९७५ डिसेंबर ७ -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - दलित लेखकांचे साहित्य ही मोलाची भर

८५) १९७६ जानेवारी २६ -  The kabul Times -  Indian Foreign Policy Objective

८६) १९७६ -  Industrial Annual - Lokmanya Tilak: The  Political Strategist

८७) १९७६ फेब्रुवारी १८ -  स्वा. वीर दादा उंडाळकर स्मरणिकेसाठी लिहिलेला लेख.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org