समग्र साहित्य सूची ५१

७७)     पुणे : लोकमान्य टिळक पुण्यतिथी 'मला झालेले लोकमान्यांचे दर्शन' दि.१ ऑगस्ट १९६१

७८)     मुंबई : मुंबई आकाशवाणी 'राष्ट्रीय प्रगतीचे तीन आधारस्तंभ' दि.१५ ऑगस्ट १९६१.

७९)     नागपूर : दीक्षा मैदान, 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार परंपरेचा वारसा' दि.३० ऑगस्ट १९६१

८०)     नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारत उद्‍घाटन प्रसंगी केलेले भाषण/ 'ग्रंथालयाशिवाय आधुनिक जीवनाची कल्पना अशक्य'/ दि.३१ - ५ - १९६२

८१)     सांगली : जाहीर सभा, 'सत्त्व परीक्षेचा क्षण' दि.१८ नोव्हेंबर १९६२

८२)     मुंबई : चौपाटी - जाहीर सभा, 'संरक्षणाचा अन्वयार्थ' दि.२३ एप्रिल  १९६३

८३)     औरंगाबाद : जाहीर सभा, 'संरक्षणाची मूलसूत्रे' दि.२६ एप्रिल  १९६३

८४)     लखनौ : उत्तर प्रदेश आर्य प्रतिनिधी सभेच्या हीरक जयंती समारंभ प्रसंगीचे भाषण -  दि.१३ मे १९६३.

८५)     मुंबई: मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर उद्‍घाटन प्रसंगीचे भाषण -  दि.२५ ऑगस्ट १९६४

८६)     नवी दिल्ली : हिंदी पत्रकार परिषद - अध्यक्षीय भाषण,  दि.२३  सप्टेंबर १९६४.

८७)     कोल्हापूर : नगरपालिका सत्कार समारंभ, आमची मूळ समस्या -   दि.२६ ऑक्टोबर १९६४.

८८)     मुंबई : कामगार मैदान जाहीर सभा - 'आमचे हुकमी पत्ते'  दि.४ नोव्हेंबर १९६४.

८९)     नागपूर : विदर्भ साहित्य संमेलन रौप्य महोत्सवी अधिवेशन  उद्‍घाटन प्रसंगी केलेले भाषण - दि.२६ डिसेंबर १९६४   

९०)     नांदेड : मराठी नाटय परिषद  - ४७ वे अधिवेशन 'मराठी रंगभूमीची अखंड परंपरा' - दि.३१ जानेवारी १९६५

९१)     पुणे : महाराष्ट्र क्लब मैदान जाहीर सभा 'व्यर्थ न हो बलिदान' - दि.३ ऑक्टोबर १९६५.

९२)     हैदराबाद : मराठी साहित्य संमेलन 'आजच्या साहित्याकडून  पेक्षा' - दि.२५ डिसेंबर १९६५

९३)     वर्धा : यशवंत बेसिक ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतीचा उद्‍घाटन समारंभ. 'संकट ही संधी' - दि.२६ डिसेंबर १९६५.

९४)     मद्रास: जाहीर भाषण. 'भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी' - दि.२९ डिसेंबर १९६५.

९५)     पुणे: माध्यमिक शिक्षण मंडळाचे उद्‍घाटन 'माध्यमिक शिक्षणाचे  महत्त्व' दि.७ मार्च १९६६

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org