समग्र साहित्य सूची ४०

७५) ''आप्पासाहेब पवार एकषष्ठी समारंभ गौरव ग्रंथ'' - प्रका.कोल्हापूर - आप्पासाहेब पवार सत्कार समिती प्रकाशन - १९६८

७६) ''मी असा बोललो'' - मोहन सरडे, प्रका. - कराड, मोहन कृष्णराव सरडे - १९६९

७७) ''मुलाखतीच्या मैदानातून'' - धों.म.मोहिते - प्रकाशक - मोहित्यांचे वडगाव (सांगली) बळीराजा प्रकाशन - १९६९

७८) ''गांधी - हिंदी दर्शन'' - गोपाल प्रसाद व्यास, प्रका. - दिल्ली - प्रादेशिक हिंदी साहित्य संमेलन - १९६९

७९) ''प्राचीय भारतीय स्थल कोश'' - महामहोपाध्याय डॉ.सिद्धेश्वरशास्त्री चित्राव. प्रका.  - पुणे, भारतीय चरित्रकोश मंडळ - १९६९

८०) ''स्वर (काव्यसंग्रह)'' - कवी सुधांशु (ह.न.जोशी) प्रका. पुणे - गो.य.राणे, प्रकाशन - १९७०

८१) ''कस्तुरबाची जीवनगाथा -  हिमालयाची सावली'' - गजानन जोहरी, प्रका. - पुणे, व्हीनस प्रकाशन - १९७०

८२) ''स्वाधीन की दैवाधीन ( एक रोमहर्षक सत्य युद्धकथा)'' - रा.गो.साळवी, प्रका. - मुंबई, सोमय्या पब्लिकेशन प्रा.लि. - १९७०

८३) ''युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर'' - हरिभाऊ पगारे, प्रका. - मुंबई, श्रीमती गंगुबाई पगारे - १९७०

८४) ''अमृतपत्र (ताश्कंदचे महाभारत)'' - भा.द.खेर, प्रका. - पुणे, केसरी प्रकाशन - १९७०

८५) ''श्री नामदेव दर्शन'' - संपादक रेळेकर, इनामदार, मिरजकर. प्रकाशन - कोल्हापूर - नामदेव समाजोन्नती परिषद - १९७०

८६) ''संत नामदेव तथा उनका साहित्य'' - कृ.गो.वानखेडे, प्रका. - नई दिल्ली, भारत सरकार प्रकाशन विभाग - १९७०

८७) ''शिक्षण विचार'' - मधुकर चौधरी, प्रका. - मुंबई - सिंधू पब्लिकेशन्स प्रा.लि. - १९७०

८८) ’’Land Systems of Union Teritories of India’’ - By G.D.Patel, Pub. - Anand Charotar Book Stall - 1970

८९) ’’Rise of Muslims in India Politics’’ - By Zakeria Rafiq Pub. - Bombay - Somayya Publication Pvt. Ltd. - 1971

९०) ''डॉ.भाऊ दाजी - व्यक्ती, काल व कर्तृत्व'' - अ.का.प्रियोळकर, प्रका. - मुंबई, मराठी साहित्य संघ - १९७१

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org