समग्र साहित्य सूची ३०

१२१) ''रत्ने आणि मोती'' - संपादक - सरडे कृष्णराव प्रका. - कराड - विठ्ठल सरडे - व्हरायटी स्टोअर्स - १९८५

१२२) ''सत्ताचक्र'' - सागळे प्रफुल्ल प्रकाशन - मुंबई (विक्रोळी) - स्नेहसौख्य प्रकाशन - १९८५

१२३) ''आमदार आचार्य अत्रे'' - अत्रे प्र.के. - प्रका.मुंबई - डिव्हाईन प्रकाशन - १९८५

१२४) ’’Massive Mantate for Rajiv Gandhi"  - Mirchandani G.G. & K.S.R. Murthi Pub. - New Delhi - Sterling Publishers Pvt. Ltd. - 1985

१२५) ''चणे खावे लोखंडाचे'' - (तुळशीदास जाधव आत्मचरित्र) अंदूरकर व्यं.गो.प्रका.सोलापूर - लोकसेवा समिती - १९८५

१२६) ''शब्दश्री'' - (बी.ए.भाग १ आवश्यक मराठी १९८६ पासून होणार्‍या परीक्षेसाठी) प्रका. - कोल्हापूर - कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ - १९८५

१२७) ’’The Great Betrayal Assassination of indira gandhi"  - Bobb Dilip & Raina Ashok Pub. - New Delhi - Vikas Publishing House Pvt. Ltd. - 1985

१२८) ''सफेद टोपी लाल बत्ती'' - (विनोदी काव्यसंग्रह) - फुटाणे रामदास - प्रका. - मुंबई - ॠतुराज प्रकाशन - १९८६

१२९) ''लेखननामा'' - खाडिलकर निळकंठ प्रका. - मुंबई - शलाका प्रकाशन - १९८६

१३०) ''राजधानीतील बारा वर्षे'' कर्णिक द्वा.भ.प्रका. - पुणे श्राविद्या प्रकाशन - १९८६

१३१) ''सांगली - सातार्‍याचे राजकारण'' - पाटील रा.तु. प्रका. - तडसर, (सांगली) - परखड प्रकाशन - १९८६

१३२) ''महापर्व'' - सामंत बाळ - प्रका.मुंबई - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - १९८६

१३३) ''जळते दिवस, पेटलेली माणसे'' -  कुलकर्णी राजाराम आणि केळकर श्रीपाद. प्रकाशक - पुणे, सदाशिव बागायतदार स्मृती व्याख्यानमाला प्रकाशन - १९८६

१३४) ''प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्यक्ती आणि विचार'' - दीक्षित प्र.ना. - प्रका.पुणे - सुपर्ण प्रकाशन - १९८६

१३५) ''रा.ना.चव्हाण - निवड वाङ्मय'' - ठोके मो.नि. प्रका.बेळगाव - पारख प्रकाशन - १९८६

१३६) ''मैफल'' - सामंत बाळ, प्रकाशक - पुणे, उत्कर्ष प्रकाशन - १९८७

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org