समग्र साहित्य सूची १९

प्रकाशित मुलाखती

यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधी इतरांच्या प्रकाशित मुलाखती

१) ''महाराष्ट्र राज्य निर्मितीचे सिंहावलोकन'' - श्री. चिंतामणराव देशमुख यांची मुलाखत, ऐतिहासिक घटनांचे सत्यान्वेषी दृष्टीने केलेले विश्लेषण. पुणे, केसरी संयुक्त महाराष्ट्र विशेषांक २६ - १ - १९६०.
मुलाखतकार - केसरी - राजकीय प्रतिनिधी.

२) ''नव्या राज्यासाठी महाराष्ट्र धर्म'' - श्री.एस.एम.जोशी यांची खास मुलाखत. पुणे, केसरी, संयुक्त महाराष्ट्र विशेषांक प्रजासत्ताक दिन. दि.२६ - १ - १९६०. मुलाखतकार - केसरी - राजकीय प्रतिनिधी

३) ''लोकमान्यांनंतर महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता यशवंतराव चव्हाण. जयप्रकाश आंदोलनाकडे पक्षाभिनिवेशाने पाहू नये'' (समाजवादी नेते श्री.एस.एम.जोशी यांची मार्मिक मुलाखत.) साप्ता. जनसारथी, कोल्हापूर १५ - ८ - १९७४. मुलाखतकार - श्री.बाबूराव धारवाडे.संपादक, साप्ता. जनसारथी, कोल्हापूर

४) ''यशवंतराव  - शरद यांची पाठीत खंजीर खुपसण्याची नीती'' - (राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पक्षाचे आदेश) वंसतरावदादा पाटील यांची भेदक मुलाखत, नागपूर, दै.लोकमत.२६ - ९ - १९७८, मुलाखतकार - मधुकर भावे.

५) ''स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी ही युती झाली'' मुंबई: नवाकाळ, दि.२६ - ९ - १९७८. वसंतदादा पाटील यांची मुलाखत

६) ''यशवंतराव चव्हाणांचे दगलबाज व काँग्रेसला कुजविणारे राजकारण'' - (श्री.वसंतदादा पाटील यांनी दिलेली मुलाखत) औरंगाबाद, दै.लोकमत,२८ - ९ - १९७८, मुलाखतकार - दै. नागपूर पत्रिका खास प्रतिनिधी.

७) ''यशवंतरावांचे नेतृत्व संपवू पाहणारे स्वत: संपतील'' (श्री.शंकरराव गेडाम यांची मुलाखत) नागपूर दै.नागपूर पत्रिका, दि.२२ - १२ - १९७९, मुलाखतकार - दै.नागपूर पत्रिका खास प्रतिनिधी 

८) ''महाराष्ट्राची अस्मिता - दिल्लीने खच्ची केली'' शरद पवार यांची मुलाखत - मुंबई सकाळ - २९ - ४ - १९८४. मुलाखतकार - राधाकृष्ण नार्वेकर.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org