समग्र साहित्य सूची १८

१०१) ''एक साहित्यिक पिंड - अभिजात वाङ्मयाचे रसग्रहण करणारे परराष्ट्र मंत्री'' - श्री यशवंतराव चव्हाण (६४ व्या जन्मदिनानिमित्त ) जिज्ञासा वार्ताविहार (साप्ता.) १२ मार्च १९८४. मुलाखतकार - अनंत कर्णिक.

१०२) ''राजकीय स्थैर्य ही महाराष्ट्राची गरज'' मुंबई - रविवार सकाळ, २९ - ४ - १९८४. मुलाखतकार - विजय नाईक.

१०३) ''आमच्या पक्षपद्धतीचा पुनर्विचार करण्याची गरज'' पुणे, दै.विशाल, सह्याद्री प्रतिनिधी.

१०४) ''आजचे काँग्रेसचे आकर्षण'' पुणे, किस्त्रीम, दिवाळी विशेषांक - १९८४. मुलाखतकार - मो.ग.तपस्वी

१०५) ''काँग्रेसमधील माझे दिवस'' औरंगाबाद, दै.मराठवाडा दिवाळी अंक - १९८४ मुलाखतकार - दै.मराठवाडा प्रतिनिधी.

१०६) ''महाराष्ट्राची भूमी समाजवादाला अनुकूल'' (दि.२६ जानेवारी १९६० रोजी घेतलेली मुलाखत) पुणे, दै.केसरी, १ मे १९८५च्या अंकात प्रसिद्ध. मुलाखतकार - दै.केसरी प्रतिनिधी

१०७) ''यशवंतराव चव्हाण यांची एक अप्रकाशित मुलाखत'' - पुणे, दै.तरुण भारत, दि.१० मार्च १९८५. मुलाखतकार - श्रीराम ढवळीकर (अनुवादक)

१०८) ''आपली संरक्षण समस्या'' नई दिल्ली, विवेक साप्ता.(विशेषांक विजयादशमी) १९८८ मुलाखतकार - श्री.ना.बा.लेले. हिंदुस्थान समाचारचे विशेष प्रतिनिधी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org