समग्र साहित्य सूची १३५

४१६)  बेहरे पु.रा. यशवंतरावांचे नेतृत्व. मुंबई : श्रीपादलक्ष्मी मासिक, मे  १९६०, पृ. ३२

४१७)  भटनागर रघुनाथ कृष्णा, यशवंतराव चव्हाण ६० वर्ष के हुए, वाराणसी, 'आज' दि. १२ मार्च १९७३.

४१८)  भडकमकर अविनाश, भारतातील तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व श्री.यशवंतरावांनी करावे. कोल्हापूर : साप्ता. लोकगंगा, दि. ११-१०-१९७८

४१९)  भडकमकर अ.श्री., महाराष्ट्राचे पुरोगामी विचारवंत ! कराड:   दै.सह्याद्री एक्सप्रेस-१२ मार्च १९९०.

४२०)  भतवाल लखन, सह्याद्रीला सातपुडयाचे विस्मरण! (ना  यशवंतराव चव्हाण यांसी अनावृत्त पत्र) धुळे: साप्ता. सुदर्शन, दि.२२-५-१९६९

४२१)  भानबा, सह्याद्रीचा कडा कोसळला, नासिक, साप्ता. गावकरी,  दि.९-१२-१९८४

४२२)  भालेराव स.ना., ना. यशवंतरावजी- महाराष्ट्राचा आवाज दिल्ली  दरबारात उठवाच ! जळगांव : भूमिसंग्राम, दि. २७-८-१९७१

४२३)  भावे पु.भा. श्री. यशवंतराव चव्हाण, मुंबई : साहित्यलक्ष्मी, महाराष्ट्र सैनिकीकरण विशेषांक, दि. १-५-१९६३

४२४) भावे मधुकर, शरदराव, यशवंतरावांवर टीका नको म्हणता  समजलं, पण स्तुती कशासाठी हे पटवा! औरंगाबाद,  दै. लोकमत. दि. १४-११-१९७८

४२५) भावे मधूकर, सीमेवर ओथंबून राहिलेल्या युद्धाबाबत सामान्य  माणसाला काय वाटते ? मुंबई : दै. मराठा, दि. १७-१०-१९६५

४२६) भावे मधूकर, जनता पक्षाचे शक्तिवर्धक सत्ता टॉनिक मिळाले  आणि यशवंतराव बोलू लागले. मुंबई : दै. लोकमत,  दि. ६-१०-१९७८

४२७) भिशीकर चं.प.,... आणि मग अधर्म कोसळतो! पुणे : दै. तरुण  भारत, दि. १४-८-१९७५

४२८) भुतकर शुभांगी शशिकांत, मा. यशवंतराव चव्हाण एक  अलौकिक व्यक्तिमत्त्व, सातारा. दै. ग्रामोद्धार, दि. १२-३-१९९२

४२९) भोसले डी.बी., समतोल राजकीय गुणांचा समुच्चय यशवंतरावजी चव्हाण, कोल्हापूर : दै. पुढारी, दि. १२-३-१९७५.

४३०) भोसले जयवंतराव, यशवंतराव सामर्थ्यशाली नेते. मलकापूर, कराड दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. १२ मार्च २०००

४३१) भोसले सुरेश दिनानाथ, 'यशवंत-वसंत युगानंतरची राजकीय पोकळी' संपादक सांगली-दै. राष्ट्रशक्ती, दि. २५-११-१९८५. (साप्ता, गतिमानवरुन)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org