समग्र साहित्य सूची १३३

३७९)  पुणे : तरुण भारत. प्रतिनिधी. यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली  आव्हान देण्याची इच्छा नाही: आनंदराव चव्हाणांचा खुलासा.  पुणे : तरुण भारत, दि. १८-९-६९.

३८०)  पुणे : तरुण भारत, विशेष प्रतिनिधीकडून. 'जनता' विरोधी  भूमिका घेऊन स्वर्णसिंगांनी भलेच केले तर...! पुणे : दै. तरुण  भारत, दि.२९-१०-१९७८

३८१)  पुणे : पाक्षिक 'रुद्रवाणी', श्री. यशवंतराव चव्हाण यांचे संक्षिप्त जीवनचरित्र. पुणे : पाक्षिक 'रुद्रवाणी', डिसें. १९८४

३८२)  पुणे : विशाल सह्याद्री प्रतिनिधी. संतापलेले. पुणे : साप्ता. स्वराज्य-प्रतिनिधी. यशवंतराव बदनामी प्रकरण : राजावाडयातील कट  कारस्थानाचाच भाग सी.आय.ए.हेर कोण? देसाई की चव्हाण? पुणे : साप्ता स्वराज्य, दि. ४ ते १४-१०-१९८९.

३८३)  पुणे : 'सुदर्शन' मासिक, महाराष्ट्राचे राज्य जनतेचे (मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचे काही विचार) पुणे : सुदर्शन मासिक, मे १९६०.

३८४)  पुणे : साप्ता. 'सुदर्शन' पुरवणी सह्याद्रीला सातपुडयाचे विस्मरण! ना. यशवंतराव चव्हाण यांसी अनावृत्त पत्र. पुणे. साप्ता. 'सुदर्शन' पुरवणी. दि. २२-५-१९६९.

३८५)  पेंढरकर यशवंत दि., एक द्रष्टा लोकनेता-श्री. यशवंतराव चव्हाण,  पुणे : पाक्षिक रुद्रवाणी, डिसें १९८४.

३८६)  फडके भालचंद्र, ॥ हे शब्दसृष्टीचे ईश्वर भेटती प्रीतिसंगमावर ॥ पुणे : दै. केसरी, दि. १४-१२-१९७५

३८७)  फडतरे एच.डी. डावी आघाडी- संधिसाधू पक्षांचा मतांसाठी  एक स्टंट ! मुंबई : साप्ता. प्रवास, डिसेंबर १९७९.

३८८)  फडणीस जगन, कॅलहन-चव्हाण भेटीनंतर इंदिरा प्रवेशाच्या विचाराला गती ! मुंबई/साप्ता. दिनांक/७ जून १९८१, (खास वृत्तांत या सदरातील लेख)

३८९)  फडणीस जगन, मला राजासारखे वागवा सांप्रती हा कोण  पोरसावतार, मुंबई, 'साप्ता. दिनांक' दि. ६-२-१९८३ (दखल या सदरातील लेख)

३९०)  फडणीस रा.ता. सिंडिकेट महाराष्ट्रात मूळ धरेल काय? पुणे : दै. संध्या, दि. ३-३-१९७०

३९१)  फडणीस रा.ता. गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, पुणे: विशाल सह्याद्री, दि. १२-३-१९६८

३९२)  फडणीस श्यामकांत, 'विश्वासाचा महामेरू-श्रीमंत यशवंतराव' नागपूर : तरुण भारत: गणराज्यदिन पुरवणी, दि.२६ जानेवारी १९८५ 

३९३)  बरगांवकर संजय, कै. यशवंतराव चव्हाण : रसिक, व्यासंगी   व्यक्तिमत्त्वाचा खंदा पुरुष, बेळगाव : रणझुंझार, दि. ९-८-१९८७

३९४)  बर्वे मधुसूदन, कामगारांना न्याय मिळावा म्हणून चव्हाण सतत जागृत असत. मुंबई : दै. महाराष्ट्र टाइम्स, दि. ४-१२-१९८४

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org