समग्र साहित्य सूची १३०

३२०)  पाटील भीमराव, पत्रकार. कै. यशवंतराव विचार आकाशवाणीवर  यावेत. पुणे : साप्ता गतिमान, दि. २३-२-१९८६

३२१)  पाटील बाळासाहेब. स्व. यशवंतरावांसारखा नेता पुन्हा होणे नाही.मलकापूर, कराड. दै. कृष्णा एक्सप्रेस. दि. १२ मार्च २०००

३२२)  पाटील रा. तु., साहेब! एक अष्टपैलू नेतृत्व, कर्‍हाड : सह्याद्री  एक्सप्रेस : यशवंतरावजी चव्हाण स्मृती विशेषांक, दि. २५-११-१९८६

३२३)  पाटील विलासराव गो. वाठारकर, यशवंतरावांमुळे सर्वसामान्यांचा  सत्तेत सहभाग. मलकापूर-कर्‍हाड, दि. १२-३-२०००

३२४)  पाटील विनायकराव, श्रोत्यांची हृदये जिंकणारे यशवंतरावांचे  बोलणे. (खास यशवंती वक्तृत्वाचा बारीकसारीक लकबीदेखील साहेबांच्या व्यक्तित्वातल्या खास पैलूंचे हे वेगळे दर्शन) पुणे: दै. विशाल सह्याद्री, दि. १२ मार्च १९८१.

३२५)  पाटील विठ्ठलराव, ''साहित्य-संस्कृती संवर्धक : यशवंतराव  चव्हाण'' सोलापूर : दै. तरुण भारत, दि. २५-११-१९९३

३२६)  पाटील विठ्ठलराव वि., यशवंतराव चव्हाण यांचे विचारधन, पुणे :  दै. केसरी, दि. २५ नोव्हें. १९९२

३२७)  पाटील वि.वि., कृष्णाकाठचा महामानव मा. यशवंतरावजी चव्हाण, सातारा: दै. ऐक्य, दि. २५-११-१९८९

३२८)  पाटील वि.वि., यशवंतराव चव्हाण : दलितांचा दिलासा. सातारा : दै.  ऐक्य, दि. २५-११-९४

३२९)  पाटील विठ्ठलराव वि., यशवंतराव प्रीतिसंगमावरील महापुरुष, कर्‍हाड : दै. कृष्णा एक्सप्रेस दि. २५-११-१९९२

३३०)  पाटील विठ्ठल, कराड परिसराचे सांस्कृतिक भावबळ : मा.  यशवंतरावजी चव्हाण. कराड : यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय- मासिक, दि. १२-३-१९८६

३३१)  पाटील वि.वि., कृष्णाकाठचा महामानव मा. यशवंतरावजी  चव्हाण, सातारा : दै ऐक्य, दि. २५-११-१९८९

३३२)  पाटील विठ्ठलराव वि., ग्रंथप्रेमी यशवंतराव, चिपळूण : दै. सागर, दि. १२ मार्च २०००

३३३)  पाटील विठ्ठलराव, जिवाला चटका लावणार्‍या स्व. यशवंतरावांच्या काही हृद्य आठवणी, चिपळूण : दै. सागर, दि. १२ मार्च २०००.

३३४)  पाटील विठ्ठलराव, यशवंतराव चव्हाण : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार,सातारा : दै.ऐक्य, दि. १२ मार्च १९९८

३३५)  पाटील विठ्ठलराव वि., यशवंतराव : संस्कारसंपन्न विचारी व्यक्तिमत्त्व, कर्‍हाड : दै. सत्यसह्याद्री, १२ मार्च २०००

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org