२३६) देसाई रणजित, रेसकोर्स, नंबर वन. कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ७-१२-१९८४
२३७) दांडेकर वि.म., महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : गोवर्धन पारीखांची वकिली. मुंबई : महा. टाइम्स, दि. १४-१०-१९७३
२३८) दांडेकर वि.म., महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, मुंबई : महा. टाइम्स, दि. २९-७-१९७३
२३९) देवधर वि.ना. मंत्रदाता, द्रष्टा नेता : यशवंतराव चव्हाण. पुणे महाराष्ट्र, दि. २-१२-१९८४
२४०) देवधर वि.ना., मंत्रदाता, द्रष्टा नेता : यशवंतराव चव्हाण, पुणे : रवि, महाराष्ट्र. दि. २-१२-८४
२४१) Delhi : Organiser, Marathi Press Flays Chavan, Delhi : Organiser, Date : 6-6-1970
२४२) नळदुर्गकर दिनकर व्यंकटराव, ना. यशवंतराव चव्हाण : सामान्यातून निर्माण झालेले असामान्य नेतृत्व, औरंगाबाद: दै. मराठवाडा, दि. १२-३-१९७३
२४३) नवले धुळाप्पाण्णा, बेरजेचे राजकारण करणारा मुत्सद्दी, कोल्हापूर दै. सकाळ, दि. ७-१२-१९८४
२४४) नरसिंहराव पी.व्ही., सतत चढती कमान, कोल्हापूर : सकाळ, दि. १२-१२-१९९०
२४५) नई दिल्ली : नवभारत टाइम्स- प्रतिनिधी. मूल्य वृध्दी रोकने के प्रश्न को सर्वोच्च प्राथमिकता. नई दिल्ली, नवभारत टाइम्स. दि. १७-७-१९७०.
२४६) नगरकर वसंत, मला समजलेले यशवंतराव, पुणे. दै.सकाळ, दि. २-१२-१९८४
२४७) नाईक व्ही.ए., यशवंतरावांचे पुरोगामी लोकशाही नेतृत्व. पुणे शेती उद्योग जागृती मासिक, दि. ९-२-१९७०
२४८) नातू के.पां., असा नेता पुन्हा होणे नाही, सांगली : दै. नवसंदेश,दि. २-१२-१९८४
२४९) नातू के.पां., महाराष्ट्राचा दिलदार राजा गेला ! सातारा: साप्ता. समर्थ, दि. २५-१२-१९८४
२५०) नारद (टोपण नाव) आजचे खडाष्टकी छत्तीसाच आकडे, पुणे: दै.विशाल सह्याद्री, दि. २९-१०-१९७८
२५१) नारद ( टोपण नाव ) नियतीच्या पडद्यामागे? पुणे : गतिमान दिवाळी अंक १९६७, पृ. ७ व १०७
२५२) नारद ( टोपण नाव) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुख्यमंत्री पुणे, साप्ता. गतिमान, दि. ८-१-१९७७.
२५३) नारायण ( टोपण नाव) विदेश मंत्रालय मे श्री. चव्हाण के १५० दिन, नई दिल्ली : दै. हिंदुस्थान, दि. १२-३-१९७५
२५४) नारायण (टोपण नाव) संरक्षणमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण, दिल्लीतील एक वर्षाच्या कारकीर्दीचा धावता आढावा. पुणे : तरुण भारत, दि. २५-११-१९६३
२५५) नारायण (टोपण नाव) संरक्षण खात्यातील यशवंतरावांचे एक वर्ष, मुंबई : दै. नवशक्ती, दि.२४-११-१९६३