२२२) दीक्षित भा.गो. संपादक, 'यशवंत' नियतकालिक - सायन्स कॉलेज कराड, १९७३ - ७४. प्रका. १२ मार्च १९७४. या ग्रंथात यशवंतराव चव्हाण वैचारिक पुरवणी असून तीमध्ये १) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी २) पु.पां.गोखले व ३) प्रा. ना.सी.फडके यांचे लेख आहेत.
२२३) दीपंकर (टोपण नाव) केंद्रीय मंत्रिमंडळ की धुरी. दिल्ली : दै.हिंदुस्थान, दि. २४ - ४ - १९७०
२२४) दीपंकर (टोपण नाव) समानजनक समझौते की तलाश, दिल्ली : दै.हिंदुस्थान, दि. २० - ३ - १९६९
२२५) दुर्वे मधुसुदन, कामगारांना न्याय मिळावा म्हणून चव्हाण सतत जागृत असत. मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. ४ - १२ - १९८४
२२६) देवगांवकर (नाग - विदर्भातील वाहते वारे) कोल्हापूर : सत्यवादी, १४ - ११ - १९५६
२२७) देशपांडे आप्पासाहेब, आज यशवंतराव हवे होते, पुणे. दै. केसरी, दि. २५ - ११ - १९९०
२२८) देशपांडे आप्पासाहेब, वेणूताई चव्हाण : गृहिणी, सचिव, सखी, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. १ - ६ - १९९०
२२९) देशपांडे आप्पासाहेब, यशवंतरावांच्या जीवनास आकार देणार्या स्व.सौ. वेणूताई चव्हाण. सातारा, दै. ऐक्य, दि. १ - ६ - १९९७
२३०) देशपांडे म.द. कृषि - औद्योगिक समाजाची वाटचाल. मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कराड येथे दि. १८ व १९ एप्रिल १९८७ रोजी भरलेल्या विचारविनिमय शिबिरात आलेला लेख.
२३१) देशपांडे वा.गो. व माडगूळकर श्रीधर, यशवंतरावांवर शिस्तभंग ही विनाशकाले, पुणे : दै. विशाल सह्याद्री, दि. १८ - १० - १९७८
२३२) देशमुख ज.पा., गृहमंत्री मोलाचे बोलले पण ! पुणे : साप्ता, सोबत, दि. २७ एप्रिल १९७० मधील मला काय वाटते हे सदर...
२३३) देसाई, माधवी रणजीत, आभाळाला प्रचंड खिंडार पडलंय ! मुंबई : दै. सकाळ, दि. २ - १२ - १९८४
२३४) Desai Dinesh, Y.B.Chavan : A Dedicated Statesman, Delhi : Sunday Standard, Date : 15 - 3 - 1970
२३५) देसाई रणजित, यशवंतराव स्नेहाचा खळाळता निर्झर, मुंबई दै. सकाळ, रविवार, दि. २४ एप्रिल १९८८, (सकाळ मधील 'कोरीव लेणी' हे सदर)