समग्र साहित्य सूची १२१

१४९) चिटणीस बा.ना., धीरोदात्त नेता यशवंतरावजी चव्हाण, सातारा:  दै. ऐक्य, दि. २५ - ११ - १९८५

१५०) चित्रसेन (टोपण नाव) राजकारण जेव्हा माणसात येते. मुंबई : महा. टाइम्स, दि. २१ - ५ - १९६७

१५१) चित्रे दिलीप पुरुषोत्तम, सात शतकांचा सण, कोल्हापूर : रविवार  सकाळ, दि. १० - ४ - १९८८

१५२) जगताप विष्णूपंत, रचनात्मक कार्याचे प्रणेते : स्व. यशवंतरावजी चव्हाण, सातारा : दै. ऐक्य, दि. ६ - १२ - १९८६

१५३) जगदाळे कृष्णा, स्व. यशवंतराव यांचे मातृभाषेसंबंधी विचार, मुंबई/ आपला वार्ताहर, २५ - ११ - १९९६

१५४) जगन्नाथ, महाराष्ट्राचा स्वाभिमान  -  यशवंतराव चव्हाण, सांगली.  दै. प्रभात दर्शन, दि. २५ - ११ - १९८५

१५५) जयप्रकाश नारायण, यशवंतरावांची पंतप्रधानकी, मुंबई/ दै. नवशक्ती, दि. २५ - ५ - १९६९

१५६) जमादार शिकंदर, यशवंतरावांची लोकरुपे, सांगली : दै. केसरी, दि. २५-११-१९८९

१५७) जाधव अरविंद आणि पोळ मनोहर, 'यशवंतराव : चिंतनशील     नेते' आणि 'मा. यशवंतरावजींच्या विचारांचे स्मरण ठेवणे आवश्यक' वाचकांचा पत्रव्यवहारामधील दोन पत्रे  सातारा, दै. ऐक्य  दि.२५-११-१९८९, कोल्हापूर, दै. सकाळ, दि. २५-११-१९८९

१५८) जाधव क्रांती, आमचे यशवंतराव चव्हाण, नांदेड : आघात  विशेषांक, दि. १३-३-१९७४

१५९) Johnson Thomas A. Third World Believes New Economic Order is at Hand, New York : The     New York Times Date : 13 - 10 - 1975

१६०) जैन आनंद, चव्हाण का व्यक्तित्व और देश की समस्याएं, दिल्ली : नवभारत टाइम्स, दि.१२ - ३ - १९७३

१६१) जोगळेकर ग.नी., आज अचानक साहेबच अंतर्धान पावले, पुणे : स्वराज्य, दि. १ - १ - १९८४

१६२) जोगळेकर ग.नी., 'साहेब' नसलेला बंगला, पुणे, साप्ताहिक स्वराज्य, दि. २३ - २ - १९८५

१६३) जोगळेकर ग.नी., निर्व्याज प्रेमाचे धनी, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि.१२ - ३ - १९९५

१६४) जोगळेकर ग.नी., एक रेसकोर्स रोड, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. २४ - ११ - १९९६

१६५) Jogalekar K.G., Yashwantrao Chavan (The  Defence Years) Bombay, Navalkar, Date : 22-11-1998

१६६) जोशी भास्कर, बेशिस्तीचे वातावरण अधिक पसरु न देणे हीच आजची खरीखुरी निकड होय. मुंबई : दै. नवशक्ती,  दि. ४ - ५ - १९६७

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org