समग्र साहित्य सूची ११९

११९) गुजराथी अरुण, यशवंतमय व्यक्तिमत्त्वाचा नेता : शरद पवार,  पुणे : लोकसत्ता, दि. १२ - १२ - १९९०

१२०) गुप्ता रमेश, यशवंतराव चव्हाण एक सर्वस्पर्शी नेतृत्व  औरंगाबाद: दै. लोकमत, दि. १२ - ३ - १९७२

१२१) Gupta Amatava Das, The importance of  September Nineteen, Calcutta : Hindustan Standard Date : 10 - 10 - 1968

१२२) Gupta Shyam Ratna Chavan's Forte  -  Crisis Management & Diplomacy, New Delhi : Indian  and Foreign Review, Date : 1 - 10 - 1975

१२३) Guyan : Chronical. Chavan Praises PM's  Leadership, Guyanan: Chronical, Date : 25- 4 - 1975

१२४) Guyan : Chronical. India's Foreign Minister  Due in Guyana Tonight, Guyana : Chronical,  Date : 22 - 3 - 1975

१२५) गेडाम शंकरराव, प्रबोधनाच्या नव्या दिशा आणि महात्मा गांधीचा विश्वस्त सिध्दांत, मुंबई, यशवंतराव चव्हाण

प्रतिष्ठानतर्फे कराड  येथे दि. १८ व १९ एप्रिल १९८७ रोजी भरलेल्या विचार विनिमय शिबिरात आलेला लेख.

१२६) गेडाम शंकरराव, यशवंतराव चव्हाणांचे संपवू पाहणारेच स्वत:संपतील, नागपूर : नागपूर पत्रिका, दि.२२ - १२ - १९७९

१२७) गोखले प्रभाकर, 'एक लोकस्नेही माणूस' (ना. यशवंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खास लेख.) मुंबई : दै.
लोकसत्ता, ११  मार्च १९७३

१२८) गोखले प्रभाकर, जुन्या काँग्रेसमधील 'नेहरूनिष्ठा'  नव्या काँग्रेसमध्ये येणार काय? मुंबई : दै. लोकसत्ता,   दि. ३१ - ८ - १९७०.

१२९) गोखले प्रभाकर : कृषि - औद्योगिक संस्कृतीचे उद्गाते यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र, दि. ९ - १२ - ८४

१३०) गोखले पुरुषोत्तम पांडुरंग, भाग्यवंत, शीलवंत, यशवंत, कोल्हापूर  दै. सकाळ, दि. ७ - १२ - १९८

१३१) गोरे ना.ग. 'यशवंतरावांचे विलोभनीय स्वभावविशेष'  (वाढदिवसानिमित्त  लेख), पुणे : केसरी, १० मार्च १९७४

१३२) गोरे ना.ग. यशवंतरावांचे विलोभनीय स्वभावविशेष, दि. १२ - ४ - १९७४

१३३) गोरे नानासाहेब, यशवंतरावांचे विलोभनीय स्वभावविशेष पुणे : केसरी, दि. २६ - ११ - १९८४

१३४) गोरे नानासाहेब, महाराष्ट्र व देशाच्या बांधणीत मोठा वाटा पुणे :  दै. स्वराज्य, दि. १ - १२ - १९८४

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org