समग्र साहित्य सूची ११८

१०५) गडकरी माधव, 'यशवंतरावांचे अबाऊटटर्न' मुंबई सकाळ  मधील दृष्टिक्षेप या सदरातून लिहिलेला लेख. मुंबई : मुंबई सकाळ,   दि.१४-६-१९८१.

१०६) गडकरी माधव. संपादक. 'यंशवतराव चव्हाण यांच्या बदनामीचे कारस्थान', मुंबई रविवार लोकसत्ता, दि. २९-१०-१९८९          (रविवारचा दृष्टिक्षेप या सदरातील लेख)

१०७) गडकरी माधव, पुंडलिकच ती वीट फेकू जाणे ! मुंबई : रविवार सकाळ, दि. २०-८-१९७८

१०८) गडकरी माधव, दिल्लीत एकूण सावळा गोंधळ, मुंबई : रविवार सकाळ, दि. १५-४-१९७९

१०९) गडकरी माधव, चीन मैत्रीची उतावीळ नको, मुंबई, सकाळ, वर्ष ९ वे, अंक १२७

११०) गरुड शांताराम, यशवंतराव चव्हाण : वैचारिक नेतृत्व आणि दूरदृष्टीचे कर्तृत्व ! सांगली, दै. राष्ट्रशक्ती, दि.७-१२-१९८४

१११)  गाठाळ एस.एस. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव, औरंगाबाद : दै. मराठवाडा, दि. २५-११-१९९१

११२) गाडगीळ विठ्ठलराव, 'महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाण', नागपूर : नागपूर पत्रिका गणराज्यदिन विशेषांक

११३) गाडगीळ विठ्ठलराव, 'स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा शिल्पकार, मुंबई : दै. केसरी, रविवार, दि. २-१२-१९८४

११४) गाडगीळ विठ्ठलराव, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा शिल्पकार, मुंबई : दै. केसरी, रविवार, दि. २-१२-१९८४

११५) गुजर जयवंत, यशवंतराव चव्हाण, सातारा: दै. ऐक्य,     दि. १२-३-१९७५

११६) गुजर जयवंत, प्रीतिसंगमावरील अष्टपैलू नेतृत्वाची यशवंत स्मृती- यशवंतराव चव्हाण : झुंजार नेतृत्वाचा शोध आणि बोध. या ग्रंथासंबंधी लेख. सातारा-साप्ता समर्थ, दि. १ जून १९८८

११७) गुजर जयवंत, यशवंतराव चव्हाण, सातारा : दै.ऐक्य, दि. १२-३-१९७५

११८) गुरव अनुराधा, यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन. कोल्हापूर :  दै. सकाळ, दि. ८-१२-१९९३

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org