समग्र साहित्य सूची ११७

९०) कोल्हापूरे बाबुराव, नामदार यशवंतराव चव्हाण. सांगली, दै. नवसंदेश ना. चव्हाण विशेषांक. १९६२ मार्च.

९१) कृष्णद्वैपायन, आत्मचरित्रकार यशवंतराव, पुणे : प्रभात, दि. ३-१०-१९७८

९२) खंदारे अंबादास ज., महाराष्ट्राशी नाते माझे-मा. यशवंतराव चव्हाण. सातारा : महाराष्ट्र मित्र.

९३) खराबे सुरेश शामराव, महाराष्ट्राचे प्रतिशिवाजी आमुचे नेते यशवंतरावजी. औरंगाबाद : दै. लोकमत, दि. १२-३-१९७३

९४) खाटडीया तरुण, कृष्णाकाठचा कोहिनूर हिरा गेला आणि सह्याद्रीची  शानच गेली ! सांगली : दै. राष्ट्रशक्ती, दि. ७-१२-१९८४

९५) खाडिलकर नीळकंठ, 'सुवर्णकण' यशवंतरावांची तळमळ : चार कृषी विद्यापीठांची स्थापना, मुंबई: नवाकाळ, दि. १७-६-१९९७

९६) खांडेकर राम, माणुसकीचे मूर्तिमंत रूप यशवंतराव चव्हाण. कर्‍हाड, दै.कृष्णा एक्सप्रेस, दि. २५-११-१९९६

९७) खांडेकर राम, ग्रंथवाचन हा नित्यनेम, मुंबई, दै. नवाकाळ,  दि. २२-११-१९९८

९८) खांडेकर राम, सत्तेवर नसलेले यशवंतराव, सातारा : दै. ऐक्य, दि. २५-११-१९८५.

९९) खालावडकर एन.आर., नाते जिव्हाळयाचे, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ७-१२-१९८४

१००) ख्वाजा अहमद अब्बास, एक 'इन्कलाबी' काँग्रेसी... यशवंतराव चव्हाण, मुंबई : ब्लिट्झ, दि. ८-१२-१९८४

१०१) खरे भा. द., माणुसकीला मानणारा माणूस. पुणे. दै.तरुण भारत,  दि. १२-३-१९८०.

१०२) खेर भा.द. हे तो योगायोगाचे देणे, कोल्हापूर : दै. सकाळ,    दि. ७-१२-१९८४.

१०३) खोरे अरूण, यशवंतरावांना पारखा झालेला महाराष्ट्र, पुणे, लोकमत : दि. १२ मार्च २०००

१०४) गडकरी माधव, इंदिरा गांधींविरुद्ध शेवटपर्यंत लढेन !'यशवंतराव चव्हाणांचे मनोगत', मुंबई सकाळ : दि. ४-६-१९७८ रोजी 'दृष्टिक्षेप' या सदरातून लिहिलेला लेख.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org