समग्र साहित्य सूची ११४

३५) कळसकर यशवंत, शालिनीताई, तुम्हीच विजयी होणार !  कुंपणराव चव्हाणांना मतदार सत्तेच्या कुंपणावरुन खाली खेचणार?

३६) कांबळे कृष्णराव, रिपब्लिकन  -  काँग्रेस सूर्य  -  चंद्र युती. सातारा : साप्ता. जिल्हा परिषद. दि. १५ - ८ - १९६८

३७) कांबळे मोहन जी. मा. यशवंतरावजी यांचे विचारधन, सातारा: दै. ऐक्य, दि. २ - १२ - १९८४

३८) कांबळे शिवाजी, भारत दर्शन यशवंतराव, सातारा : साप्ताहिक समर्थ दि. २९ - ११ - १९६७

३९) कारखानीस त्र्यं.सी. गुणसंपन्न राजकारण धुरंधर यशवंतराव, कोल्हापूर : रविवार सकाळ, दि. २४- ११ - १९८५

४०) काळे बाबुराव, महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण, कोल्हापूर : दै.पुढारी, दि. १२ - ३ - १९९४

४१) काळे बाबुराव, लोकशाही निष्ठेने समाजपरिवर्तन करणारा राजयोगी, सातारा : दै. ऐक्य.

४२) काळे बाबुराव, मा. खासदार यशवंतरावजी चव्हाण यांचे वाढदिवसानिमित्ताने, सातारा: पाक्षिक सातारा समाचार. दि. २० - ३ - १९८३.

४३) काळे बाबुराव, देशाला आज यशवंतरावांच्या विचारांची गरज. कोल्हापूर: दै. सकाळ, दि. १२ - ३ - १९९६.

४४) काळे बाबुराव, राष्ट्रीय पातळीवरचे मुरब्बी नेते - यशंतराव चव्हाण. सातारा : दै, ऐक्य, दि. २५ - ११ - १९८५

४५) काळे बाबुराव, महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव. सातारा:  दै. ग्रामोद्धार, दि. १२ - ३ - १९९२

४६) काळे बाबुराव, 'समाजपरिवर्तनासाठी झटणारा राजयोगी' कोल्हापूर, दै. सकाळ, दि. १२ - ३ - १९९४

४७) Kirloskar  M.S. The Challenge Before Chavan. Nagpur Times Date : 13 - 3 - 1973

४८) Kirloskar M.S. Mr. Chavan in a Surgeon's Garb ? Weeding out Evils or Radicalism, Mumbai : Industrial Times, Date : 14 - 5 - 1973

४९) किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, कै. यशवंतरावजींचे  आगळे व्यक्तिमत्त्व. किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, दि. २४ - ११ - १९८४

५०) किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, कै. यशवंतरावांच्या  आयुष्यातील काही हृदय प्रसंग. किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले   जग, दि.२४ - १२ - १९८४.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org