समग्र साहित्य सूची ११२

यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधी इतरांनी लिहिलेले लेख

१) अकिंचन (टोपण नाव) मराठी माणसांनो, रात्र वैर्‍याची आहे !   जागे राहा! श्रीरामपूर : साप्ता. जनसत्ता, दि. २० - २ - १९७०

२) Antony A.K. Congress : What Now ?, Bombay  -  The Illustrated Weekly of India, Date : 8 - 4- 1979

३) Appadorai A. Task before the Chavan Committee -  II,  new Delhi, Indian Express, Date : 17 - 5 - 1968

४) Appadorai A. Task before the Chavan Committee  -  I, New Delhi, Indian Express, Date : 16- 5 - 1968

५) अ - विद्वान (टोपणनाव) नि:स्पृहतेची 'धमाल' हवीच, कोल्हापूर : दै. नवशक्ती, दि. २३ - ७ - १९७३

६) 'अविनाश' ( टोपणनाव) यशवंतराव चव्हाण, मुंबई : साहित्यलक्ष्मी  मासिक, मे : १९६०, पृ.२

७) अहमदनगर : चॅलेंज, यशवंतराव व मोरारजी भाई यांची  हातमिळवणी. अहमदनगर, चॅलेंज दि. ८ - १० - १९७८

८) आवलगावकर मधुसुदन, ''यशवंतराव एक धावते दर्शन!'' नांदेड :  साप्ताहिक आधात, दि. १३ - ३ - १९७४.

९) इंदूरकर गंगाधर, काश्मीरच्या चळवळीचे स्वरुप, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. ७ - ९ - १९६७

१०) इंदूरकर गंगाधर, परिस्थितीच्या नव्या जाणीवेने दोन्ही काँग्रेस गोटात अस्वस्थता? मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. १६ - ३ - १९७०

११) इंदूरकर गंगाधर, महाराष्ट्र  - म्हैसूर सीमावादाबद्दल राजधानीतील  विचारमंथन, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि.३-३ - १९६९.

१२) Indarjeet, Party without A Message, New Delhi : India News and Feature Alliance Date : 14 - 11 - 1978

१३) Indarjeet, Revolt of the Colonels, New Delhi : India News and Feature Alliance, Date : 13-11-1978

१४) उपाध्ये लालजी, जननेता डॉ. यशवंतरावजी चव्हाण, दिल्ली  राष्ट्रवाणी मासिक, दि. मार्च १९६७.

१५) उपाध्ये व.शं., यशवंतराव व दादा यांची जुंपली. काँग्रेस पुन्हा   एकदा दुभंगणार? नागपूर, पुणे: दै तरुण भारत, दि.६ - १० - १९७८

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org