समग्र साहित्य सूची १११

१)  ३१ मार्च १९७४  -  मुंबई, लोकसत्ता  -  लीलावती भागवत

ही ज्योत अनंताची, लेखक  -  रामभाऊ जोशी

१) २८ ऑगस्ट १९८४  -  मुंबई, शिवनेर

२) २५ नोव्हेंबर १९९२  -  कोल्हापूर, दै.पुढारी, प्रा. अविनाश भडकमकर

Diplomacy In Peace and War by T.N.Kaul Vikas

1) 18 March 1979, Delhi, The Illustrated Weekly of India

1) दि. १९ - ११ - १९९५, 'दरबारी संघर्ष' मुंबई, महाराष्ट्र टाइम्स

2) यशंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य : लेखक कृ.भा. बाबर, १९६९ मुंबई : साहित्य सहकार मासिक, ऑक्टोबर १९६९, परीक्षक - आत्माराम शेटये

3) 'Unfinished Innings' by Madhav Godbole

'दोन मंत्र्यांचा गृहकलह' ले. अशोक जैन, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि.      ३० - ६ - १९९६.

मा. यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकांमध्ये त्या - त्या लेखकांनी लिहिलेल्या, आढावा घेतलेल्या पुस्तकांवर पु.रा.बेहरे यांनी दै. नवशक्ती, मुंबई ३० - १० - १९७१ च्या अंकात पुस्तकांची नावे दिली असून त्याचे समर्पक परीक्षण केलेले आहे.

१) दि काँग्रेस स्प्लिट  -  आर.पी.राव. २) इंडिया  -  द.क्रिटिकल इयर्स  -  कुलदीप नय्यर ३) अंडर दि. इंडियन स्काय  -  अशोक चंदा ४) द. स्प्लिट  -  अतुल्य घोष ५) चव्हाण ऍण्ड द ट्रबल्ड डिकेड - कुन्नी कृष्णन ६) ईयर्स वुइथ नेहरु  -  बी.एन.मलिक.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org