भाषणे आणि चलचित्र दर्शन

पुस्तके
राजकीय
१९१३ - १२ मार्च
जन्म सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी.( कृष्णाकाठ - आत्मचरित्र या ग्रंथातून)
१९१८ - १९
वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत व नंतर कर्हाड येथे शिक्षणासाठी दाखल
१९२७
कराडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश
१९२९
८ एप्रिल भगतसिंगांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला त्या घटनेने राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर स्वातंत्र्य लढयाला आयुष्य वाहून टाकायचा निर्धार
१९३० - ३१
सालच्या मध्यापर्यंत जवळजवळ दीड वर्ष, ज्ञानप्रकाश,वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून संपर्क.
१९३० - ३३
असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहभाग व १९३२, १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
मान्यवरांची मते
पुरस्कार
Info
There are no articles in this category. If subcategories display on this page, they may have articles.
Subcategories

यशवंतराव चव्हाण सेंटर
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org



























































